ETV Bharat / bharat

...चक्क राष्ट्रपती भवनासमोरून चोरले पाण्याचे २१ पाईप - राष्ट्रपति भवन के पास से पानी के पाइप हुए चोरी

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हे पाईप मेरठमध्ये विकले होते. पोलीस हे पाईप पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

...चक्क राष्ट्रपती भवनासमोरून चोरले पाण्याच्या पाईपलाईनचे २१ पाईप्स

author img

By

Published : Nov 30, 2019, 12:47 AM IST

नवी दिल्ली - चोरांनी केलेल्या 'प्रतापा'चा अजब नमुना समोर आला आहे. चोरांनी राष्ट्रपती भवनाजवळील मदर तेरेसा क्रिसेंट रोडवरील चक्क पाण्याचे पाईप चोरून नेल्याची घटना घडली आहे. लाखो रुपयांच्या पाईपची चोरी करण्यासाठी चोर कंटेनर घेऊन आले होते. त्यांचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी ही पाईपलाईन मेरठमध्ये विकली होते. पोलीस हे पाईपलाईन पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

...चक्क राष्ट्रपती भवनासमोरून चोरले पाण्याच्या पाईपलाईनचे २१ पाईप्स

जोर बागहून राष्ट्रपती भवनाकडे जाणारी पाईपलाईनच या चोरांनी पळवली. येथे सध्या नव्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. यासाठी राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 23 आणि 24 च्या परिसरात अनेक पाईप ठेवण्यात आले आहेत. मदर तेरेसा क्रिसेंट रोडवरील तब्बल 21 पाईपची एका रात्रीतच चोरी झाली. कंपनीचे मालक अरुण जैन यांनी या संपूर्ण प्रकरणाविषयी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी प्राथमिक तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले गेले आरोपी

येथे व्हीआयपींचा वावर असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कंटनरमध्ये पाईप ठेवल्यानंतर हे चोर स्विफ्ट कारमध्ये बसून पळाले होते. या कारचा क्रमांक शोधल्यानंतर चोरांना पकडण्यात यश आले. अजय, मिथिलेश, राकेश तिवारी आणि गुड्डू खान अशी या चोरांची नावे आहेत. यापैकी अजय या चोरांचा म्होरक्या आहे. तर, राकेश हा कॅब चालक आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांची पोलीस कोठडीमध्ये चौकशी सुरू आहे.

Intro:नई दिल्ली
राष्ट्रपति भवन के समीप मदर टेरेसा क्रिसेंट रोड पर चोरों ने पानी की पाइप लाइन ही उड़ा ली. कंटेनर लेकर आए बदमाश यहां से लाखों रुपए की पाइपलाइन चोरी करके ले गए, लेकिन उनकी यह करतूत यहां लगे हुए सीसीटीवी कैमरे में कैद हो गई. पुलिस ने इसकी मदद से 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है. आरोपियों ने मेरठ में यह पाइप बेच दिए थे. पुलिस इन्हें बरामद करने का प्रयास कर रही है.

Body:जानकारी के अनुसार जोर बाग से राष्ट्रपति भवन के लिए पानी की पाइप लाइन डाली जा रही है. इसके लिए पानी के काफी पाइप राष्ट्रपति भवन के गेट संख्या 23 और 24 के पास रखे थे. मदर टेरेसा क्रिसेंट रोड पर रखे लगभग 21 पाइप रात के समय चोरी हो गए. कंपनी के मालिक अरुण जैन ने इस पूरे मामले को लेकर चाणक्यपुरी थाना पुलिस से शिकायत की थी. इस बाबत एफआईआर दर्ज कर पुलिस टीम में छानबीन शुरू की.

सीसीटीवी की मदद से पकड़े गए आरोपी
यहां पर होने वाले वीवीआईपी मूवमेंट को ध्यान में रखते हुए सीसीटीवी कैमरे लगे हुए हैं. इनकी फुटेज को जब खंगाला गया तो पता लगा कि चोर कंटेनर में डालकर पाइप ले गए हैं. स्विफ्ट कार में सवार होकर बदमाश एक कंटेनर लेकर आए थे. इस जानकारी पर कैब का नंबर निकाला गया. उसकी मदद से पुलिस ने अजय, मिथिलेश, राकेश तिवारी और गुड्डू खान को गिरफ्तार किया है. अजय इस गैंग का सरगना है. राकेश कैब चालक है.

Conclusion:मेरठ में बेचे गए पाइप
पूछताछ में आरोपियों ने बताया कि उन्होंने चोरी किए गए पाइप को मेरठ ले जाकर बेच दिया था. पुलिस ने तीन आरोपियों को अदालत के समक्ष पेश कर जेल भेज दिया है. वहीं एक आरोपी अजय को फिलहाल रिमांड पर लिया गया है. उससे पूछताछ कर पाइप बरामद करने की कोशिश पुलिस कर रही है.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.