ETV Bharat / bharat

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; गेल्या 24 तासात 19 हजार 906 जणांना संसर्ग - coronavirus india live update

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 48 हजार 318 इतका झाला आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 120 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशभरात 3 लाख 21 हजार 723 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 16 हजार 475 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 29, 2020, 12:15 PM IST

नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 19 हजार 459 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार सुरू असलेल्या 380 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी वाढ आहे. भारताने 5 लाख रुग्णांचा आकडा पार केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 48 हजार 318 इतका झाला आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत देशभरात 3 लाख 21 हजार 723 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 16 हजार 475 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 7 हजार 429 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 64 हजार 626 वर गेली आहे. यातील एकूण 70 हजार 622 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 86 हजार 575 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

नवी दिल्लीमध्ये 83 हजार 77 कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 623 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 52 हजार 607 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच 27 हजार 847 जणांवर उपाचार सुरू आहेत.

तसेच गुजरात राज्यात 31 हजार 320 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 808 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 6 हजार 712 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 22 हजार 8000जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तामिळनाडूमध्ये 82 हजार 275 कोरोनाबाधित तर 1 हजार 79 जणांचा बळी गेला आहे. तर 35 हजार 659 रुग्ण सक्रिय आहेत आणि 45 हजार 537 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.