ETV Bharat / bharat

लोकसभेतच मोदी राहुल गांधींना म्हणाले ‘ट्युबलाईट’ , त्यावर काँग्रेसने दिलं 'हे' उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

राहुल गांधीं
राहुल गांधीं
author img

By

Published : Feb 6, 2020, 6:14 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका केली. "मी त्यांच्यावर (राहुल गांधींवर) इतक्यावेळा पासून बोलत आहे. मात्र, त्यांना हे आता कळाले, काही अशाच ट्यूबलाइट्स असतात', असे मोदी म्हणाले. त्यावर काँग्रेसने टि्वट करुन मोदींवर निशाणा साधला आहे.

  • नफरत की आग में जलता #लाल "बल्ब"
    प्यार की रोशनी फैलाती #स्वेत "ट्यूबलाइट" से अक्सर डरता है।

    सबको डराने की सोचने वाले का ये डर लाज़मी है।👎👎#PMinLokSabha

    — INC Chhattisgarh (@INCChhattisgarh) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसने टि्वटकरून मोदींवर निशाणा साधला. 'द्वेषाच्या आगीत जळत असलेल्या लाल बल्ब हा प्रेमाचा प्रकाश पसरवणाऱ्या शांत ट्यूबलाइटला घाबरतोच. प्रत्येकाला घाबरवण्याचा विचार करणाऱ्यांची ही भीती साहजिकच आहे', असे काँग्रेसने टि्वट करुन म्हटले आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार दरम्यान एका सभेत मोदींवर टीका केली होती. तरुण-तरुणी सहा महिन्यांत त्यांना काठ्यांनी मारतील, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली.

हेही वाचा - कोरोना व्हायरस: चीनमध्ये मृतांचा आकडा ५६२ : भारतीय दुतावासाने जारी केले हॉटलाईन नंबर

'एक काँग्रेस नेता म्हणला की, मोदींनी 6 महिन्यांत तरुण-तरुणी मारतील. जर असे असले, तर मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करून स्वतःला दंडाप्रुफ करून घेईन', असे राहुल गांधींचे नाव न घेता मोदी म्हणाले. त्यावर सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडाला. तितक्यात राहुल गांधी यांनी अध्यक्षांना बोलण्याची परवाणगी मागितली आणि उभा राहिले. तेव्हा पुन्हा एकदा मोदींनी राहुल गांधीवर निशाणा साधला. 'बघा, मी मागील 30-40 मिनिटांपासून त्यांच्यावर बोलत आहे. मात्र, त्यांना करंट पोहोचायला एवढा वेळ लागला. काही ट्यूबलाइट्स अशाच असतात', असे मोदी म्हणाले.

हेही वाचा - 'पंतप्रधान मोदी मूळ मुद्द्यांवर एक शब्दही बोलले नाही'

Intro:संपूर्ण देशात खळबळ माजविणाऱ्या बहुचर्चित शिना बोरा हत्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मयत शिना बोरा हिचे सावत्र वडील पीटर
मुखर्जीला यास जामीन मंजूर केला आहे. सीबीआय कडुन 2015 साली शिनाबोरा हत्या कांडात अटक झाल्यानंतर पीटर मुखर्जीं व शीना बोरा हत्या कांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हे दोघेही मुंबईतील कारागृहात गेली चार वर्षे आहेत. मात्र आता पीटर मुखर्जी यास उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.पीटर मुखर्जी याला असलेले आजार आणि शीना बोरा हिचा जेव्हा खून झाला होता तेव्हा पीटर भारतात नव्हता असा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर पीटर मुखर्जी यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावर सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी सीबीआय ला वेळ मिळावा म्हणून सीबीआय च्या विनंतीवरून तात्काळ 6 आठवड्यांची जामिनावर स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.

काय आहे प्रकरण

शीना बोरा हत्या कांडात तपास यंत्रणांनी सुरवातीला इंद्राणी मुखर्जीं , संजीव खन्ना व तिचा वाहणचालक शाम राय या तिघांना अटक केली होती.मात्र पुढील तपासात पिटर मुखर्जी ह्याचा सुद्धा या हत्या प्रकरणात हात असल्याचे समोर आल्यानंतर पीटर मुखर्जी यास अटक करण्यात आली होती. शीना बोरा हिची हत्या होण्याच्या आगोदर पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मधील जवळपास २० ते २५ मिनिटांचा कॉल रेकोर्ड पुरावा म्हणून समोर आला होता. ज्या दिवशी शिना ची हत्या झाली त्या वेळी परदेशात असतानाही पीटर मुखर्जी हे इंद्राणीच्या संपर्कात होता , मुंबई पोलिस आणि सीबीआय ला दिलेल्या वेगवेगळ्या पिटर मुखर्जीच्या जबानीत विसंगती असल्याचे तपासादरम्यान आढळून आले होते. दरम्यान पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी या दोघात घटस्फोट झाला असून या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेत संपत्ती वाटून घेतली आहे.

, Body:( अपडेटेड बातमी घ्यावी )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.