ETV Bharat / bharat

काँग्रेसचा १३५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा

काँग्रेस पक्षाचा आज (शनिवार) १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावण्यात आला.

Congress 135th Foundation Day
सोनिया गांधी ध्वज फडकावताना
author img

By

Published : Dec 28, 2019, 10:58 AM IST

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाचा आज (शनिवार) १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, ए. के अॅन्टोनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

दिल्लीतील अकबर रोड येथील कार्यालयात सोनिया गांधी यांनी ध्वज फडकावला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.१३५ वर्षांची एकता, न्याय, समानता, अहिंसा, स्वातंत्र्य आज आपण साजरी करत आहोत. आज आपण काँग्रेसचा १३५ वा स्थापन दिवस साजरा करत आहोत, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.
२८ डिसेंबर १८८५ साली ऐ. ओ ह्युम यांनी मुंबईत काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

Intro:Body:

काँग्रेसचा १३५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाचा आज(शनिवार) १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, ए. के अॅन्टोनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.  

दिल्लीतील एकबर रोड येथील कार्यालयात सोनिया गांधी यांनी ध्वज फडकावला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

१३५ वर्षांची एकता, न्याय, समानता, अहिंसा, स्वातंत्र्य आज साजरी करत आहोत. आज आपण काँग्रेसचा १३५ वा स्थापन दिवस साजरा करत आहोत, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

28 डिसेंबर १८८५ साली ऐ. ओ  ह्युम यांनी मुंबईत काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.