बिहार - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कन्हैय्या कुमार विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. कन्हैय्या कुमारने ४ मार्चलापंतप्रधानांबद्दल वक्तव्य केले होते.
कन्हैय्या कुमार हा दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष आहे. त्याच्या विरोधात बिहारमधील भाजपचे नेते टिटू बडवाल यांनी किशनगंज न्यायालयात ६ मार्चला खटला दाखल केला.