नवी दिल्ली - नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देश नष्ट होईल, असे पंजाब कॅबिनेट मिनिस्टर नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यास आणि पंतप्रधान झाल्यास देश संपुष्टात येईल, असे सिद्धू म्हणाले.
जग कुठे जात आहे. चीन समुद्राखालून रेल्वेरूळ टाकत आहे. अमेरिका चंद्रावर जाऊन शोध लावत आहे. रशिया रोबोटिक आर्मी बनवत आहे आणि तुम्ही चौकीदार बनवत आहात ते पण चोर, अशा शब्दात सिद्धू यांनी भाजपवर निशाणा साधला. काँग्रेस जे बोलते ते करून दाखवते, असेही सिद्धू म्हणाले. काँग्रेसने अनेक राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असल्याचेही सिद्धू म्हणाले.
'चीन समुद्राखालून रेल्वेरूळ टाकतंय अन् तुम्ही चौकीदार बनवताय, ते पण चोर' - Congress
चीन समुद्राखालून रेल्वेरूळ टाकत आहे. अमेरिका चंद्रावर जाऊन शोध लावत आहे. रशिया रोबोटिक आर्मी बनवत आहे आणि तुम्ही चौकीदार बनवत आहात ते पण चोर, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देश नष्ट होईल, असे पंजाब कॅबिनेट मिनिस्टर नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यास आणि पंतप्रधान झाल्यास देश संपुष्टात येईल, असे सिद्धू म्हणाले.
जग कुठे जात आहे. चीन समुद्राखालून रेल्वेरूळ टाकत आहे. अमेरिका चंद्रावर जाऊन शोध लावत आहे. रशिया रोबोटिक आर्मी बनवत आहे आणि तुम्ही चौकीदार बनवत आहात ते पण चोर, अशा शब्दात सिद्धू यांनी भाजपवर निशाणा साधला. काँग्रेस जे बोलते ते करून दाखवते, असेही सिद्धू म्हणाले. काँग्रेसने अनेक राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असल्याचेही सिद्धू म्हणाले.
'चीन समुद्राखालून रेल्वेरूळ टाकतंय अन् तुम्ही चौकीदार बनवताय, ते पण चोर'

Conclusion: