ETV Bharat / bharat

गृह मंत्रालयाकडून सर्वात धोकादायक १० दहशतवाद्यांची यादी जाहीर

हिजबुल मुजाहिद्दीन, लश्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल बदर यांच्यातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 4, 2019, 7:52 PM IST

नवी दिल्ली - गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमित शाह यांनी गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणेसोबत बैठक बोलावली. यावेळी त्यांनी काश्मीरच्या राज्यपालांसोबतही चर्चा केली. यानंतर काश्मीरमधील सर्वात धोकादायक 10 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

एमएचएद्वारे सुरक्षा दलाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या यादीत काश्मीरच्या विविध जिल्ह्यात काम करणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीन, लश्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल बदर यांच्यातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रियाज नाइकू, ओसामा आणि अशरफ मौलवी यांचाही समावेश आहे.

सर्वात धोकादायक 10 दहशतवाद्यांची यादी
1. रियाज नाइकू उर्फ ​​मोहम्मद बिन कासिम - A ++ श्रेणी उग्रवादी, 2010 पासून दहशतवादी कारवायांत समावेश
2. वसीम अहमद उर्फ ​​ओसामा - लश्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर
3. मोहम्मद अशरफ खान उर्फ ​​अशरफ मौलवी - हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधीत दहशतवादी, अनंतनागमध्ये सक्रिय
4. मेहराजुद्दीन - बारामूल्लामध्ये हिजबुल मुजाहिदीनचा जिल्हा कमांडर
5. डॉ. सैफुल्ला उर्फ ​​सैफुल्लाह मीर उर्फ ​​डॉ सैफ - श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनला वाढवण्याचा प्रयत्न
6. अरशद उल हक - पुलवामामध्ये हिजबुल मुजाहिदीनच जिल्हा कमांडर, ए ++ श्रेणीचा दहशतवादी
7. हाफिज उमर - जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर, पाकिस्तानचा राहिवासी
8. जहीद शेख उर्फ ​​उमर अफगानी - जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी, अफगानिस्तानमध्ये नाटो सेना सोबत लढाई
9. जावेद मट्टू उर्फ ​​फैसल उर्फ ​​शाकिब उर्फ ​​मुसाब - अल-बदरचा दहशतवादी, उत्तर काश्मीरमध्ये अल बदरचा डिव्हीजनल कमांडर
10. एजाज अहमद मलिक

Intro:Body:

national news 04

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.