ETV Bharat / bharat

हेल्मेट घातले नाही म्हणून कारचालकाला दंड! - new motor vehicle act

मोटार वाहन नियमांमध्ये सोमवारी सुधारणा करण्यात आली. त्यानुसार, विविध अपराधांसाठीच्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. यावर विविध ठिकाणांहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर, सोशल मीडियावर याबाबत अनेक उपहासात्मक मीम्स शेअर केले जात आहेत. याआधी, दिल्लीच्या गुरगावमध्ये एका मोटार चालकाला विना हेल्मेट गाडी चालविल्याबद्दल आणि कागपत्रे जवळ न बाळगल्याबद्दल एकूण २३,००० रुपये दंड ठोठावला गेला होता.

car driver fined for not wearing helmet
author img

By

Published : Sep 5, 2019, 9:25 PM IST

लखनौ - मोटार वाहन कायद्यातील बदलानुसार, हेल्मेट न घालण्यासाठी हजारो रुपये दंड आकारला जातो आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. मात्र, तुम्ही जर कार चालवत असाल, तर तुम्हालाही सावध राहण्याची गरज आहे. कारण हेल्मेटसक्तीमधून तुमचीही सुटका नाही.

हेल्मेट घातले नाही म्हणून कारचालकाला दंड!

होय! बरेलीतील एका व्यक्तीला हेल्मेट न घातल्याबद्दल ५०० रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती कार चालवत होता. तरीही त्याला हा दंड ठोठावण्यात आला आहे. अनीश नरूला असे या व्यक्तीचे नाव आहे. आता हा व्यक्ती न्याय मागण्यासाठी अधिकाऱ्यांकडे खेटे घालत आहे.

याबाबत वाहतूक पोलिस संतोष गंगवार यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत, यावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती दिली.

हेही वाचा : मोटार वाहन कायद्याचा झटका, रिक्षाचालकाला तब्बल ४७,५०० रुपयांचा दंड

मोटार वाहन नियमांमध्ये सोमवारी सुधारणा करण्यात आली. त्यानुसार, विविध अपराधांसाठीच्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. यावर विविध ठिकाणांहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर, सोशल मीडियावर याबाबत अनेक उपहासात्मक मीम्स शेअर केले जात आहेत.

Intro:बरेली। अगर आप कार चला रहे हैं और हेलमेट नहीं पहना तो आपकी गाड़ी का चालान हो सकता है। इसलिए चालान से बचने के लिए कार चलाते समय हेलमेट जरूर पहनें।

ताज़ा मामला बरेली का है। जहां एक बिजनेसमैन की कार का चालान इसलिए काट दिया गया क्योंकि वह हेलमेट नहीं पहने था। इसके बाद से व्यापारी काफी परेशान और हैरान हैं।

Body:बिजनेसमैन ने बताई पीड़ा

एसपी ट्रैफिक संतोष गंगवार के सामने अपनी परेशानी बताता यह शख्स बिजनेसमैन अनीश नरूला हैं। उस समय इनके पैरों तले ज़मीन खिसक गई जब इन्हें पता चला कि कार चलाते समय इन्होंने हेलमेट नहीं पहना था। जिस वजह से इनका 500 रुपये का चालान काट दिया गया।

अफसरों से
अब परेशान यह बिज़नेसमैन अफसरों के चक्कर काट रहा है और पूछ रहा है कि क्या कार चलाते समय हेलमेट भी पहनना पड़ता है। अनीश ने बताया कि मेरे पास क्रेटा कार है लेकिन जो चालान काटा गया है वो स्कूटी का है।

एसपी ट्रैफिक से की शिकायत

वहीं कार चलाते समय हेलमेट न लगाने पर पीड़ित बिजनेसमैन ने एसपी ट्रैफिक सुभाष चंद्र गंगवार से शिकायत की तो उन्होंने कहा कि ऐसा मामला उनके संज्ञान में आया है। व्यापारी का हेलमेट का चालान काट दिया गया है। उनका कहना है कि यह टेक्निकल गलती से हुआ है। पीड़ित से एप्पलीकेशन लेकर मामले का निस्तारण किया जा रहा है।

Conclusion:चालान में लिखा है कि दोपहिया वाहन चलाते समय हेलमेट न होने की वजह से चालान किया गया है। जबकि व्यापारी कार चलाते हैं।

अनुराग मिश्र
8318122246
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.