ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशात कार आणि बसचा भीषण अपघात, ४ जण ठार, १० जखमी

बरवानी जिल्ह्यातील निवाली तालुक्यात हा अपघात घडला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात
author img

By

Published : Aug 4, 2019, 1:07 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेश राज्यातील बरवानी जिल्ह्यात कार आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे.

  • Madhya Pradesh: 4 dead and 10 injured after a car collided with a bus in Niwali area of Barwani. Injured have been shifted to hospital. pic.twitter.com/TYdWkPt6mD

    — ANI (@ANI) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बरवानी जिल्ह्यातील निवाली तालुक्यात हा अपघात घडला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संसदेने बुधवारी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला कडक शिक्षेची आणि जास्त दंड आकारण्याची तरतूद केली आहे. तसेच 'हीट अॅन्ड रन' च्या गुन्ह्यात जास्त नुकसान भरपाई देण्याची तरतूद केली आहे.

यासह कायद्यात अपघात घडल्यानंतरचा पहिला तास म्हणजेच 'गोल्डन आवर' मध्ये जखमींवर कॅशसेल उपचार मिळण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे आता अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ उपचार मिळणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.