ETV Bharat / bharat

टाळेबंदीमुळे अडकली मोक्षप्राप्ती, स्मशानभूमीतील अस्थी लॉकर 'हाउसफुल्ल' - विदिशा बातमी

गजंबासौदा (विदिशा) येथील स्मशानभूमीत अस्थींना ठेवण्यासाठी लॉाकरची सुविधा आहे. पण, अस्थी विसर्जित करता न आल्याने लॉकरमध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे मृतांच्या कुटुंबीयांनी अस्थीकलश झाडावर टांगले आहेत. तर काहींनी जमिनीमध्ये गाडून ठेवले आहेत. ज्यावेळी लॉकडाउन संपेल त्यावेळी अस्थीविसर्जित करणार असल्याचे काहींनी सांगितले.

अस्थी
अस्थी
author img

By

Published : May 14, 2020, 4:08 PM IST

विदिशा (भोपाळ, मध्यप्रदेश) - लॉकडाउनचा परिणाम आर्थिक आणि सामाजिक घटकांसह धार्मिक कार्यावरही झाला आहे. लॉकडाउनमुळे कुटुंबीय मृत नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थींना विसर्जित करू शकत नाहीत. यामुळे स्मशानभूमीत असलेल्या लॉकर्समध्येही अस्थी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत.

टाळेबंदीमुळे अडकली मोक्षप्राप्ती

गजंबासौदा (विदिशा) येथील स्मशानभूमीत अस्थींना ठेवण्यासाठी लॉाकरची सुविधा आहे. पण, अस्थी विसर्जित करता न आल्याने लॉकरमध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे मृतांच्या कुटुंबीयांनी अस्थीकलश झाडावर टांगले आहेत. तर काहींनी जमिनीमध्ये गाडून ठेवले आहेत. ज्यावेळी लॉकडाउन संपेल त्यावेळी अस्थीविसर्जित करणार असल्याचे काहींनी सांगितले.

जवळ जी नदी आहे त्या नदीत करा अस्थि विसर्जन - धर्मगुरु

येथील धर्मगुरू अभिषेक कृष्ण शास्त्री यांनी यावर एक मार्ग काढला आहे. ते म्हणाले, जोपर्यंत लॉकडाउन सुरू आहे, तोपर्यंत मृत व्यक्तीच्या नातेवाईक अंत्यविधीनंतर अस्थीचा काही भाग त्यांच्याजवळ असलेल्या नदीत विसर्जित करावे.

सनातन धर्मामध्ये मृत्यु झाल्यानंतर बाद अंत्यसंस्काराला मोठे महत्त्व असते. त्यानंतर अस्थींना गंगा किंवा यमुना नदीत विसर्जित करण्यात येतात. पण, लॉकडाउनमुळे अस्थींनाही मोक्ष प्राप्तीसाठी वाट पाहावी लाग आहे.

हेही वाचा - भोपाल येथील ८ वर्षीय चिमुकलीने बनवले फॅशनेबल मास्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.