ETV Bharat / bharat

'ममता बॅनर्जी व्होटबँकचे राजकारण करताय' जे.पी.नड्डा यांची टीका - JP Nadda hit out at Bengal CM JP Nadda hit out at Bengal CM at a rally in Kolkata

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शने होत असतानाच, या कायद्याच्या समर्थनार्थ कोलकातामध्ये भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी  भव्य रॅली काढली.

भाजप रॅली
भाजप रॅली
author img

By

Published : Dec 23, 2019, 4:58 PM IST

कोलकाता - देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शने होत असतानाच, या कायद्याच्या समर्थनार्थ कोलकातामध्ये भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भव्य रॅली काढली. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

  • #WATCH BJP Working President JP Nadda at a rally in Kolkata: Huge crowd here shows ppl are in support of #CitizenshipAct. West Bengal CM is just doing vote-bank politics by opposing the Act. She should see huge support for Act&understand that ppl have rejected vote-bank politics. pic.twitter.com/6vYv5mtPt8

    — ANI (@ANI) 23 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
नागरिकत्व सुधारणा कायदा झाल्यामुळे पुर्ण बंगाल आनंदात आहे. लोकांनी या रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. मात्र, ममता बॅनर्जी ह्या कायद्याला विरोध दर्शवून व्होटबँकचे राजकारण करीत आहेत.विधेयकाच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीमध्ये जे.पी. नड्डा, पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांच्यासह इतर वरिष्ठ नेते सहभागी झाले. रॅली कोलकातामधील हिंद सिनेमा येथून सुरू झाली असून श्यामबाजार येथे संपणार आहे. सीएए हा बंगालमधील राजकारणामध्ये एक ज्वलंत विषय बनला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएए हे राज्यामध्ये लागू करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सीएए आणि एनआरसीच्याविरोधामध्ये 13 ते 17 डिसेंबरला राज्यात हिंसक निदर्शने आणि जाळपोळ झाली होती.

Intro:Body:

'ममता बॅनर्जी व्होटबँकचे राजकारण करताय' जे.पी.नड्डा यांची टीका

कोलकाता - देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शने होत असतानाच, या कायद्याच्या समर्थनार्थ कोलकातामध्ये भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी  भव्य रॅली काढली. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

नागिकत्व सुधारणा कायदा झाल्यामुळे पुर्ण बंगाल आनंदात आहे. लोकांनी या रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. मात्र, ममता बॅनर्जी ह्या कायद्याला विरोध दर्शवून व्होटबँकचे राजकारण करीत आहेत.

विधेयकाच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीमध्ये जे.पी. नड्डा, पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांच्यासह इतर वरिष्ठ नेते सहभागी झाले. रॅली कोलकातामधील हिंद सिनेमा येथून सुरू झाली असून श्यामबाजार येथे संपणार आहे.

सीएए हा बंगालमधील राजकारणामध्ये एक ज्वलंत विषय बनला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएए हे राज्यामध्ये लागू करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सीएए आणि एनआरसीच्याविरोधामध्ये  13 ते 17 डिसेंबरला राज्यात हिंसक निदर्शने आणि जाळपोळ झाली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.