ETV Bharat / bharat

जगातील सर्वात स्वस्त कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे भारत बायोटेकचे लक्ष्य - संचालक डॉ. कृष्णा एल्ला

'कोवैक्सीन' असे या लसचे नाव आहे. भारत बायोटेक ने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (एनआईवी) च्या सोबत मिळून तिला विकसित केले आहे. देशात याच महिन्यात या लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार आहे.

dr. krishna ella
डॉ. कृष्णा एल्ला
author img

By

Published : Jul 2, 2020, 10:26 AM IST

Updated : Jul 2, 2020, 10:52 AM IST

हैदराबाद - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यावर औषध तयार करण्याचे काम सुरु आहे. यादरम्यान भारतातील पहिल्या स्वदेशी कोरोनावरील लसीला भारतीय औषधी महानियंत्रकांनी (डीसीजीआई) परिक्षण करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनावर जगातील सर्वात स्वस्त औषध उत्पादन करणे हेच आमचे लक्ष्य आहे, असे भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला म्हणाले. तसेच देशात पुढच्या एक महिन्यापासून या लसीचा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरु होईल.

'कोवैक्सीन' असे या लसीचे नाव आहे. भारत बायोटेक ने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (एनआईवी) च्या सोबत मिळून तिला विकसित केले आहे. देशात याच महिन्यांत या लसचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार आहे.

ईटीव्ही भारतसोबत भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी संवाद साधला. या संवादात त्यांनी लसीच्या विकासाबाबत आव्हाने, चाचण्या आणि जगातील सर्वात स्वस्त कोरोना लसीच्या उत्पादनासंबंधित माहिती दिली.

प्रश्न - कोरोनावर लस बनवण्यासाठी एकप्रकारची स्पर्धा सुरु आहे. काय तुमची कंपनी कोरोनावर यशस्वी चाचणी बनविणारी पहिली कंपनी बनणार?

डॉ. कृष्णा एल्ला - प्रत्येक लसला विकसित होण्यासाठी जवळपास 14 ते 15 वर्ष लागतात. मात्र, इतक्या वर्षांची मेहनत एकत्र करुन एका वर्षात या प्रकारची लस निर्माण करणे हे लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांसाठी आव्हानात्मक आहे.

प्रश्न - भारत बायोटेक सर्वात कमी वेळात ही लस आणण्यात यशस्वी ठरले आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे. मात्र, या लसच्या विकासात सर्वात जास्त योगदान कोणी दिले? काय वैश्विक सहयोग हे कारण आहे की वैज्ञानिक साहित्याने यात मदत केली?

डॉ. कृष्णा एल्ला - कोरोनाचे महासंकट आल्यावर सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यापर्यंत याबाबत अधिक माहिती नव्हती. मात्र, आता याबाबतीत अधिक माहिती उपलब्ध होत आहे. मला आनंद आहे की, चीन, अमेरिका याबाबतीत माहिती जगासमोर आणत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, निर्मात्यांकडून याबाबतीत काहीच प्रकाशित झालेले नाही.

औषधी उद्योग नेहमी रहस्य असतो. यासाठी लसशी संबंधित कोणतीही माहिती सार्वजिनक केली जात नाही. कोणतीही निर्माण प्रक्रिया पेटंटसाठी ही नोंदली जात नाही. ते सर्व याला कंपनीच्या आता तांत्रिक माहितीच्या स्वरुपात ठेवतात.

प्रश्न - काय तुम्ही आम्हांला सांगू शकता की, लसला बाजारात आणण्याआधी चाचणी प्रक्रिया कशी सुरु होते?

डॉ. कृष्णा एल्ला - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआईवी), पुणे येथील संस्थेने या विषाणूचे विलगीकरण केले. त्यांनी विषाणूची विशेषता सांगितली आणि तो विषाणू आम्हांला दिला जात आहे. यानंतर आणि आम्ही संशोधन आणि विकास बैच आणि नंतर जीएमपी बॅचचे निर्माण करतो.

भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला.

प्रश्न - आपण एक लसच्या किती जवळ आहोत ?

डॉ. कृष्णा एल्ला - खऱ्या अर्थाने एक लस तर तयार होणारच आहे. आम्ही तीन प्लेटफॉर्मवर काम करत आहेत आणि आम्हांला विश्वास आहे की, हे निश्चित स्वरुपात काम करणार आहे. शेकडो संशोधन आणि विकास कंपन्या आहेत. मात्र, काही उत्पादन कंपन्यांसोबतच लस निर्माण करण्याचा अनुभव आहे.

प्रश्न - भारतात नीति आयोगाने म्हटले आहे की, सहा उमेदवार आहेत, जे या यादीत समाविष्ट आहेत. भारतीय निर्माता या गोष्टीला कशा प्रकारे बघतात? भारतात प्रयोगशाळा आणि निर्मात्यांमध्ये काय प्रमाण आहे?

डॉ. कृष्णा एल्ला - भारतात जास्तीत जास्त निर्माते लसच्या क्षेत्रात आहेत. तर संशोधन आणि विकास (आरएंडडी) कंपन्या खूप कमी आहेत. त्यांच्याजवळ गुणवत्ता नियंत्रण आणि लस संशोधनबाबतीत अधिक माहिती नाही.

ही एक मोठी प्रक्रिया आहे. अमेरिकेत अनेक संशोधन आणि विकास कंपनी आहेत. भारतात संशोधन कंपन्यापण संशोधन आणि विकास कंपन्या आहेत. भारत बायोटेकही अशीच एक संशोधन आणि विकास कंपनी आहे. या कंपनीत सद्यस्थितीत 100 हून अधिक वैज्ञानिक कार्यरत आहेत.

प्रश्न - बीएसएल - 3 : काय हे दिशानिर्देशांचा एक सेट आहे? काय आपण सांगू शकता हे काय आहे?

डॉ. कृष्णा एल्ला - बीएसएल म्हणजे बायो सेफ्टी लेव्हल. सर्वात खालची श्रेणी बीएसएल १ तर आणि बीएसएल 3 सर्वात वरची श्रेणी आहे. त्याचप्रमाणे, आमच्याजवळही बीएसएल लॅब आहे. भारत बायोटक बीएसएल - 3 उत्पादन सुविधा असणारी कदाचित एकमात्र कंपनी आहे. चीनने आताच काही दिवसांपूर्वी बीएसएल - 3 सुविधा तयार करण्यासाठी 200 मिलियन डॉलर मंजूर केले आहेत. अमेरिकादेखील एक बीएसएल लॅब तयार करत आहे.

जर आपल्याजवळ बीएसएल - 3 ही सुविधा नसेल तर भारतात निष्क्रिय लसच्या निर्मितीसाठी अनुमती नसेल. या सुविधाविना, आपण जिवंत विषाणूला मात देण्यासाठी लस तयार नही करु शकत. मात्र, आम्ही योग्य त्या मार्गावर आहोत.

प्रश्न - अनेक सारे निर्माते निष्क्रिय विषाणूच्या निर्मितीसाठी वेरे सेल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. काय भारत बायोटेकही त्याच प्लॅटफॉर्मचा उपयोग करत आहे की कंपनीने काही वेगळी आखणी केली आहे?

डॉ. कृष्णा एल्ला - आम्ही एकाच मंचचा वापर करत आहोत. जर आम्ही वेगळ्या मंचचा वापर केला तर अनेक अडचणी तयार होतील. माझ्याजवळ दोन उत्पादन असतील. सेल कल्चर आणि विषाणू, यात तुम्हाला दोन्ही उत्पादनांना ओळख द्यावी लागेल मात्र, ते कठीण होऊन बसेल.

वेरो सेल तंत्रज्ञान रेगुलेटरी अँगलनुसार एक सिद्ध मंच आहे. या मंचवर आमच्या जवळ आणखी स्पेशलायझेशन आहे.

प्रश्न - जर लसचे निर्माण झाले तर जगात त्या लसची मागणी वाढून जाईल. यानंतर मग उत्पादनाला कशाप्रकारे वाढवण्यात येईल ?

डॉ. कृष्णा एल्ला - आम्ही लसनिर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. विषाणूला कशा प्रकारे विकसित केले जावे, जीएमपी बॅच कशाप्रकारे बनवायला हवे, टॉक्सिकोलॉजी कशी करायला हवी आणि वैद्यकीय चाचणी कशी करायला हवी, यासोबतच हे उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल, आम्ही हे सर्व पाहण्याचा प्रयत्न करत आहोत.

आम्ही जगात रोटा विषाणू, रेबीजची लसचे सर्वात मोठे निर्माते आहोत. यावरुन हे स्पष्ट होते की, आमच्याजवळ क्षमता आहे. आमच्या जवळ मापनीयता आहे. मात्र, या विषाणूसाठी, आम्ही याची पुष्टी करण्यासाठी वेळ घेऊ.

प्रश्न - या महासंकटावर नजर ठेवण्यासाठी आपल्याला सरकार आणि राष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची मदत मिळाली?

डॉ. कृष्णा एल्ला - आम्हाला सरकारचे समर्थन मिळाले आहे, यात काही शंकाच नाही. ही लस सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत आहे. एक निर्माता म्हणून आम्हांला काही मर्यादा आहेत.

प्रश्न - काय कोरोनासाठी एकाच लसची आवश्यकता असेल ?

डॉ. कृष्णा एल्ला - सर्व आरएनए (रायबोन्यूक्लिक अॅसिड) विषाणू मोठ्या वेगाने उत्परिवर्तनच्या माध्यमातून बदलतात. मूळ स्वरुपात, एक विषाणू एक जिवंत जीव नाही आहे. तो स्वत:हून कार्य नाही करु शकत. त्यासाठी तो मानवी शरीराला आपले माध्यम बनावून आपल्या संख्येला वाढवतो.

प्रश्न - जेव्हा आपण लसच्या किमतीचा विचार करतो तेव्हा ही लस मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर सामान्य माणसासाठी स्वस्त असेल?

डॉ. कृष्णा एल्ला - रोटाविषाणूची लस अमेरिकेत 65 आणि युरोपात 80 डॉलरमध्ये विक्री केली जाते. आम्ही पंतप्रधानांना सांगितले की, आम्ही या लसची एक डॉलर प्रति डोस अशा स्वरुपात विक्री करणार. आम्ही या लसला जगातील सर्वात स्वस्त दरात विकू. कोरोना लसचा विचार केला तर चीनच्या तुलनेत दहापट स्वस्त दरात आम्ही याल बाजारात आणू.

प्रश्न - आपण कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहोत? काय जास्तीत जास्त लोकांपर्यंतही ही लस पोहोचवायला उशीर होईल?

डॉ. कृष्णा एल्ला - जर सरकार प्रक्रियेला सुविधापुर्ण बनवेल तर पुढच्या वर्षापर्यंत 1.3 अब्ज लोकांपर्यंत ही लस पोहोचणे शक्य आहे.

Last Updated : Jul 2, 2020, 10:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.