ETV Bharat / bharat

योगी आदित्यनाथांनी स्वत:चे अज्ञान सिद्ध केले; ओवैसींचा  हल्लाबोल - India's GDP declined after Mughals'

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला.

असदुद्दीन ओवेसी
author img

By

Published : Sep 29, 2019, 1:08 PM IST

नवी दिल्ली - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. 'मुघल सम्राट आणि ब्रिटिशांनी भारतावर हल्ले केल्याने भारतामध्ये आर्थिक मंदी आली, असे वक्तव्य करून त्यांनी आपल्याला कोणत्याच गोष्टीचे ज्ञान नसल्याचं सिद्ध केले आहे', असा टोला ओवैसी यांनी आदित्यानाथ यांना लगावला आहे.

  • Asaduddin Owaisi,AIMIM on Yogi Adityanath's statement,'India's GDP declined after Mughals': He has proved that he has no knowledge of anything, he should ask an expert. He's lucky to be CM of UP. My only point is what has BJP done in 6yrs?What about unemployment, layoff, 5%GDP? pic.twitter.com/mQdlenbOMG

    — ANI (@ANI) September 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आदित्यानाथ यांना कोणत्याच प्रकारचे ज्ञान नाही. हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी एखाद्या तज्ञ व्यक्तीला माहिती विचारायला हवी. ते भाग्यशाली आहेत म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. भाजपने गेल्या ६ वर्षामध्ये काय केले. हाच माझा मुद्दा आहे, असे ओवेसी म्हणाले.

काय म्हणाले होते योगी आदित्यानाथ -
देशात मुघल काळ सुरू होण्यापुर्वी भारताचा जगातिक व्यापारामधील हिस्सा हा तब्बल ३६ टक्के होता. मात्र इंग्रजाचे आगमन झाल्यानंतर हा टक्का घसरुन २० वर आला. मुघल आणि ब्रिटिशांमुळेच भारताचे नुकसान झाले असून आर्थिक परिस्थितीमध्ये घसरण झाली, असे योगी यांनी वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये भाषण देताना म्हटले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.