ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या रेखाचित्रकाराने रेखाटले रामोजी रावांचे चित्र - chandigarh latest news in hindi

एका रेखाचित्रकार लॉकडाऊनमुळे चंदीगढमध्ये अडकले आहेत. त्यांनी ईटीव्ही भारतच्या पत्रकाराशी बोलताना प्रसिद्ध व्यावसायिक, निर्माता आणि रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांचे चित्र रेखाटले आहे.

artist made sketch of ramoji rao who stuck in chandigarh due to lockdown

author img

By

Published : May 2, 2020, 1:03 PM IST

नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण इतर राज्यात अडकून पडले आहेत. एक रेखाचित्रकार लॉकडाऊनमुळे चंदीगढमध्ये अडकले आहेत. त्यांनी ईटीव्ही भारतच्या पत्रकाराशी बोलताना प्रसिद्ध व्यावसायिक, निर्माता आणि रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांचे चित्र रेखाटले आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या रेखाचित्रकाराने रेखाटले रामोजी रावांचे चित्र

सुजीत भट्टाचार्य असे रेखाचित्रकाराचे नाव आहे. ते दिल्लीमधून हिमाचल येथे जात होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते चंदीगढमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहे. सुजीत हे गेल्या 3 वर्षांपासून चित्रे रेखाटत आहेत. त्यांनी फक्त 20 मिनिटांमध्ये रामोजी राव यांचे चित्र रेखाटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.