ETV Bharat / bharat

घराणेशाहीच्या वाटेवर बसपा; मायावतींनी सख्खा भाऊ अन् भाच्याला दिली महत्वाची पदे - akash

या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला याचा फायदा होईल, असे बैठकीनंतर बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

घराणेशाहीच्या वाटोवर बसपा; मायावतींनी सख्खा भाऊ अन् भाच्याला दिली महत्वाची पदे
author img

By

Published : Jun 23, 2019, 3:19 PM IST

लखनऊ - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आपला सख्खा भाऊ आनंद कुमार यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केले आहे. तर, आनंद यांचा मुलगा आकाश याला राष्ट्रीय कोऑर्डिनेटर केले आहे. पक्षाची महत्वाची पदे आता मायावती यांच्या कुटुंबातच देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला याचा फायदा होईल, असे बैठकीनंतर बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

घराणेशाहीच्या वाटोवर बसपा; मायावतींनी सख्खा भाऊ अन् भाच्याला दिली महत्वाची पदे

बहुजन समाज पक्षाची रविवारी महत्वाची बैठक पार पडली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले आहेत. बहुजन समाज पक्षाची स्थापना कांशीराम यांनी एका मिशनमधून केली होती. यासाठी ज्या लोकांवनी स्वतःला समर्पित केले, त्यांना याचा फायदा व्हावा, अशीच त्यांची इच्छा होती. त्यामुळेच या बैठकींना मिशन बैठक म्हटले जाते.

ही बैठक बसपासाठी महत्वाची होती. कारण यामध्ये पक्षातील २ उच्च पदे देण्यात आली होती. याच पदांवरून पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला जात होता. झालेही तसेच, पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पक्षाचे उपाध्यक्ष आपला सख्खा भाऊ आणि राष्ट्रीय कोऑर्डिनेटर म्हणून भावाचा मुलगा आकाश, यांच्या नावाची घोषणा केली.

Intro:भाई आनंद और भतीजे आकाश को मायावती ने पार्टी में सौंपा शीर्ष पद

लखनऊ .बहुजन समाज पार्टी की रविवार को हुई बैठक में सबसे बड़ा फैसला किया गया जो पार्टी को परिवारवाद की ओर ले जाने वाला है . बसपा सुप्रीमो मायावती ने अपने सगे भाई आनंद कुमार को पार्टी का राष्ट्रीय उपाध्यक्ष बनाया है जो बसपा में सबसे महत्वपूर्ण और पार्टी सुप्रीमो के बाद दूसरे नंबर का पद है. आनंद के बेटे आकाश को मायावती ने पार्टी का नेशनल कोऑर्डिनेटर बनाया है यानी अब बहुजन समाज पार्टी के तीनों महत्वपूर्ण पद मायावती और उनके परिवार के पास केंद्रित हैं. बैठक से बाहर निकले पार्टी कार्यकर्ताओं और नेताओं ने हालांकि दावा किया कि इस फैसले से पार्टी को आगामी विधानसभा चुनाव में मदद मिलेगी और बहुजन समाज पार्टी का आधार मजबूत होगा.

Body:बहुजन समाज पार्टी को कांशी राम ने एक मिशन के तहत स्थापित किया था और उन्होंने खुद इस बात का ख्याल रखा की मिशन के लिए समर्पित लोगों को ही पार्टी में आगे बढ़ने का मौका मिले इसलिए बहुजन समाज पार्टी की बैठकों को भी मिशन मीटिंग कहा जाता है रविवार की मिशन मीटिंग बसपा के लिए इसलिए भी बेहद अहम बन गई इसमें दो महत्वपूर्ण पदों के लिए जिन नामों का ऐलान किया गया वह बहुजन समाज पार्टी को परिवारवाद की ओर साफ तौर पर ले जाने का इशारा कर रहे हैं इस बैठक में मायावती ने पार्टी के सांसद विधायक कोऑर्डिनेटर को साफ तौर पर बताया कि वह अपने भाई आनंद कुमार को पार्टी का राष्ट्रीय उपाध्यक्ष और भतीजे आकाश आनंद को नेशनल कोऑर्डिनेटर का पद सौंप रही हैं.

बाइट / बसपा नेता

मिशन मीटिंग में इस महत्वपूर्ण एलान के अलावा भी अन्य बिंदुओं पर चर्चा हुई बसपा सुप्रीमो ने पार्टी कार्यकर्ताओं को साफ निर्देश दिया कि वह सर्वजन की पार्टी के तौर पर काम करें और सभी जाति वर्ग समाज को जोड़कर चलें बहुजन समाज पार्टी का लक्ष्य राष्ट्रीय स्तर की पार्टी बनना है ऐसे में किसी भी स्तर पर ऐसी चूक ना हो जिससे किसी वर्ग या समाज विशेष को उपेक्षा का एहसास हो पार्टी ने भाईचारा मीटिंग ओं को नए सिरे से शुरू करने का भी फैसला किया है.

बाइट/ बसपा नेता

Conclusion:बहुजन समाज पार्टी की सुप्रीमो मायावती अक्सर यह कहती रही हैं कि उनकी पार्टी में सभी कार्यकर्ताओं को काम करने का पूरा अवसर है और पार्टी मैं उनका उत्तराधिकारी परिवार से ना आकर कोई सामान्य कार्यकर्ता ही होगा लेकिन जिस तरह से रविवार की बैठक में उन्होंने अपने भाई और भतीजे का नाम आगे बढ़ाया है उससे स्पष्ट है कि आप बहुजन समाज पार्टी भी परिवारवाद की राह पर है .

वॉक थ्रू अखिलेश तिवारी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.