ETV Bharat / bharat

केरळ विमान दुर्घटना: एअर इंडियाच्या वैमानिकासह 17 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक - केरळ विमान दुर्घटना

दुबईहून केरळमधील करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (करिपूर एअरपोर्ट) येत असलेले एअर इंडियाचे बोइंग 737 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून विमानाचे 2 तुकडे झाले आहेत.

Air India flight
एअर इंडियाचे विमान रनवेवरून घसरले
author img

By

Published : Aug 7, 2020, 9:07 PM IST

Updated : Aug 8, 2020, 3:19 AM IST

केरळ - एअर इंडियाच्या बोईंग 737 या विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे. विमान दुबईहून करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत होते. दरम्यान विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला अपघात झाला. विमानात 191 प्रवासी होते. या अपघातात मुख्य पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात

बोईंग 737 हे विमान करिपूर धावपट्टीवर संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी लॅंड करत होते. त्यावेळी हे विमान धावपट्टीवरून घसरले आणि दरीत जाऊन कोसळले. या अपघातात विमानाचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातात मुख्य पायलट कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्यासह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व रुग्णांना उपचार्थ मल्लापुरम आणि कोझिकोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचाव कार्य संपले आहे.

  • Kerala: Rescue operations at the site have been completed & injured have been shifted to hospitals in Malappuram & Kozhikode; visuals from Kozhikode Medical College.

    Directorate General of Civil Aviation says death toll in the flight crash landing incident at #Kozhikode is 16. pic.twitter.com/XzHaYSh528

    — ANI (@ANI) August 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासोबत संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. तसेच मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दुर्घटनेनंतर तत्काळ पाऊले उचलत बचावकार्यासाठी एनडीआरएफला पाचारण केले होते.

  • Pained by the plane accident in Kozhikode. My thoughts are with those who lost their loved ones. May the injured recover at the earliest. Spoke to Kerala CM @vijayanpinarayi Ji regarding the situation. Authorities are at the spot, providing all assistance to the affected.

    — Narendra Modi (@narendramodi) August 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - निसर्गाचा कहर..! केरळमधील इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन; 16 जणांचा मृत्यू, 50 बेपत्ता

Last Updated : Aug 8, 2020, 3:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.