ETV Bharat / bharat

होय ही दंडाची रक्कम आहे.. ट्रक चालकाला ठोठावला तब्बल २ लाख ५०० रुपयांचा दंड - overloading

मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर वाहन चालकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. एका ट्रक चालकाला २ लाख पाचशे रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

ट्रक चालकाला ठोठावला तब्बल २,००,५०० रूपयांचा दंड
author img

By

Published : Sep 12, 2019, 10:54 PM IST

Updated : Sep 12, 2019, 11:44 PM IST

दिल्ली - मोटार वाहन कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर वाहन चालकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. नव्या नियमानुसार जास्तीत जास्त २५ ते ३० हजार रुपये दंड केला जाईल, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. दिल्लील एका ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम पाहून तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत. एका ट्रक चालकाला २ लाख पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • UPDATE: The truck driver was challaned Rs 56,000 for overloading, and Rs 70,000 for other traffic violations. Owner of the truck was fined Rs 74,500 for various violations, amounting to a combined total of Rs 2,00,500. The total amount was paid by the owner of the truck. https://t.co/mXpjSLNB73

    — ANI (@ANI) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - गाव हागणदारी मुक्त केल्यानं पंतप्रधान मोदींनी संरपंचाच केलं कौतूक

संबधित ट्रक चालकाचे नाव राम किशन आहे. दिल्लीमधील मुबारक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली आहे. यापूर्वी राजस्थानमधील एका ट्रकचालकाला देखील एक लाख ४१ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

हेही वाचा - पंतप्रधानांच्या हस्ते रांचीत 'किसान मानधन योजने'चा शुभारंभ

देशातील काही राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Intro:Body:

होय ही दंडाची रक्कम आहे.. ट्रक चालकाला ठोठावला तब्बल २,००,५०० रूपयांचा दंड

दिल्ली -  मोटार वाहन कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर वाहन चालकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागतोय. नव्या नियमानुसार जास्तीत जास्त २५ ते ३० हजार रुपये दंड केला जाईल, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. दिल्लील एका ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम एकून तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही एका ट्रक चालकाला २ लाख पाचशे रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

संबधीत ट्रक चालकाचे नाव राम किशन आहे. दिल्लीमधील मुबारक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली आहे. यापुर्वी राजस्थानमधील एका ट्रकचालकाला देखील एक लाख ४१ हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे.

देशातील काही राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 12, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.