अहमदाबाद - गुजरातमधील कांडला बंदर आणि इंडियन ऑईलच्या कांडला रिफायनरी जवळ स्फोट झाला असून चार जणांचा मृत्यू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. परंतु, स्फोटाचे कारण समजू शकले नाही.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या अपघाताची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मजूर काम करत असताना टँकमध्ये स्फोट झाल्याचे त्यांनी म्हटलेय
कांडला हे भारताच्या गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर करांची हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे हे बंदर १९५० साली स्थापन करण्यात आले. कांडला बंदराला लागून गांधीधाम हे सुनियोजित शहर वसवण्यात आले.
गुजरात : कांडला इंडियन ऑईल रिफायनरीच्या जवळ स्फोट , 4 जण ठार - blast Kandla port
गुजरातमधील कांडला बंदर आणि इंडियन ऑईलच्या कांडला रिफायनरी जवळ स्फोट झाला असून चार जणांचा मृत्यू आहे.
अहमदाबाद - गुजरातमधील कांडला बंदर आणि इंडियन ऑईलच्या कांडला रिफायनरी जवळ स्फोट झाला असून चार जणांचा मृत्यू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. परंतु, स्फोटाचे कारण समजू शकले नाही.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या अपघाताची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मजूर काम करत असताना टँकमध्ये स्फोट झाल्याचे त्यांनी म्हटलेय
कांडला हे भारताच्या गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर करांची हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे हे बंदर १९५० साली स्थापन करण्यात आले. कांडला बंदराला लागून गांधीधाम हे सुनियोजित शहर वसवण्यात आले.
गुजरात : कांडला इंडियन ऑइल रिफायनरीच्या जवळ स्फोट , 4 जण ठार

Conclusion: