अमरावती - आंध्रप्रदेश राज्यातील प्रकाशम जिल्ह्यात वीजेच्या खांबाला ट्रॅक्टर धडकल्याने भीषण अपघात झाला असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील नागलुपलापाडू येथे हा अपघात घडला. मृतांमध्ये ७ महिला आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आंध्रप्रदेशात वीजेच्या खांबाला ट्रॅक्टर धडकल्याने भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू - आंध्रप्रदेशात ट्रॅक्टरचा भीषण अपघात
वीजेच्या खांबाला ट्रॅक्टर धडकला
20:03 May 14
आंध्रप्रदेशात वीजेच्या खांबाला ट्रॅक्टर धडकल्याने भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू
20:03 May 14
आंध्रप्रदेशात वीजेच्या खांबाला ट्रॅक्टर धडकल्याने भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू
अमरावती - आंध्रप्रदेश राज्यातील प्रकाशम जिल्ह्यात वीजेच्या खांबाला ट्रॅक्टर धडकल्याने भीषण अपघात झाला असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील नागलुपलापाडू येथे हा अपघात घडला. मृतांमध्ये ७ महिला आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Last Updated : May 14, 2020, 10:46 PM IST