ETV Bharat / bharat

मागील 24 तासांत देशात 505 नवे कोरोनाग्रस्त; एकूण आकडा 3 हजार 577

author img

By

Published : Apr 5, 2020, 7:49 PM IST

दिल्ली महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू राज्यातील रुग्णसंख्या सर्वात जास्त आहे. 267 जण पूर्णत: बरे झाले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे.

CORONA VIRUS
कोरोना

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे 3 हजार 577 रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासांत 505 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

  • Total number of #COVID19 positive cases rise to 3577, death toll increases to 83: Ministry of Health and Family Welfare

    There has been a spike of 505 positive cases in the last 24 hours. pic.twitter.com/zXf4mvd12a

    — ANI (@ANI) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू राज्यातील रुग्णसंख्या सर्वात जास्त आहे. 267 जण पूर्णत: बरे झाले असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांमुळे देशातील रुग्णांची संख्या एक हजारांनी वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.