ETV Bharat / bharat

दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा - COVID-19 lockdown

दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली आहे.

2 militants killed in Kashmir, abducted cop rescued

author img

By

Published : Apr 25, 2020, 7:52 AM IST

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली आहे. संशयित अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री सायंकाळी एका पोलीस कर्मचाऱ्याचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण केले होते.

जावेद अहमद पैरी असे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. चतवतन येथील राहत्या घरातून जावेदचे अज्ञात बंदूकधार्‍यांनी अपहरण केले होते. जावेद हे श्रीनगरमधील एसडीपीओ झाकुरा येथे कार्यरत आहेत. जावेद यांचे अपहरण झाल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू करून त्यांचा शोध घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.