नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० जुड्यांप्रमाणे पालकाचे दर ३०० रुपयांनी वाढले. मेथीच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली. कोथिंबिरीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे मिरचीचे दर ४०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. वांग्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. वालाच्या शेंगांच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३२०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
३९०० रुपये ते ४४०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६५०० रुपये ते ८००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१७०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४८०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२६०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ८५०० रुपये ते १०००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ७०००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५४००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४४०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६००रुपये ते २४०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५००रुपये ते ७०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
APMC market पालक, मेथी, कोथिंबीर, मिरची, वांगी, वाल, वाटाणा घेवडा फ्लॉवर फरसबीचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर - कोथिंबिरीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ
भाजीपाला बाजारात आज मेथीच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली APMC market. कोथिंबिरीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे मिरचीचे दर ४०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. वांग्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. वालाच्या शेंगांच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.