ETV Bharat / bharat

Flashing in front of children; मल्याळम अभिनेता श्रीजीथ रवीला पोक्सो कायद्यांतर्गत अटक - Flashing in front of children

अभिनेता श्रीजीथ रवीला मुलांसमोर गुप्तांग दाखवल्याचा आरोप झाल्यानंतर POCSO कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. मुलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्रिशूर शहर पश्चिम पोलिसांनी श्रीजीथला अटक केली.

मल्याळम अभिनेता श्रीजीथ रवीला पोक्सो कायद्यांतर्गत अटक

author img

By

Published : Jul 7, 2022, 3:02 PM IST

त्रिशूर: मल्याळम अभिनेता श्रीजीथ रवीला मुलांसमोर गुप्तांग दाखवल्याचा आरोप झाल्यानंतर ( POCSO ) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. मुलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्रिशूर शहर पश्चिम पोलिसांनी श्रीजीथला अटक केली. तीन दिवसांपूर्वी ही घटना त्रिशूरच्या अय्यनथोल येथील एसएन पार्कजवळ घडली ( Flashing in front of children ). लोकप्रिय अभिनेता टीजी रवीचा मुलगा श्रीजीथ याला 2016 मध्ये पलक्कड येथून अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.

आता, 14 आणि 9 वर्षांच्या दोन मुलांनी एसएन पार्क येथे काळ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या एका व्यक्तीने असभ्य वर्तन केल्याबद्दल पोलिसात तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या कारशी संबंधित माहितीच्या आधारे संशयिताला अटक करण्यात आली. मुलांनी श्रीजीथ रवीला ओळखले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - 'गॉडफादर' टीमच्या चुकीमुळे सोशल मीडियात 'चिरंजीवी'च्या चाहत्यांमध्ये खळबळ!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.