ETV Bharat / bharat

Five People Killed in Accident : 6 वाहनांच्या धडकेत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू - Accident Due To Collision of vehicles

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर सहा वाहनांच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू ( Five People Of The Same Family Died ) झाला. या ढिगाऱ्यात दोन खासगी बस, दोन लॉरी आणि दोन कार होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. ( Accident Due To Collision of vehicles In Cuddalore )

Five People Killed in Accident
भीषण अपघात
author img

By

Published : Jan 3, 2023, 9:56 AM IST

कुड्डालोर (तामिळनाडू) : तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. ( Tamilnadu Major Accident ) त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर पहाटे सहा वाहनांची धडक झाली. ( Five People Of The Same Family Died ) मृतांच्या कुटुंबीयांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. सर्वजण एकाच गाडीतून प्रवास करत होते. वेप्पूर अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.पुढील तपास सुरू आहे. ( Accident Due To Collision of vehicles In Cuddalore )

  • तमिलनाडु| कुड्डालोर जिले के वेपपुर के पास 5 वाहनों की आपस में टक्कर होने से 5 लोगों की मौत हो गई: कुड्डालोर पुलिस pic.twitter.com/9pNRzSBlFE

    — ANI_HindiNews (@AHindinews) January 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या आधीही हनुमानगड परिसरात 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी पल्लू पोलीस स्टेशन हद्दीतील मेगा हायवेवरील बिस्रासर गावागजवळ एक भीषण अपघात (Road Accident in Hanumangarh) झाला होता. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या भीषण टक्करमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Car Truck Collision 5 People Died). या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. जखमीला पल्लू रुग्णालयातून बिकानेरला रेफर करण्यात आले होता.

कार-ट्रकची धडक: या भीषण अपघातानंतर (Accident In Hanumangarh) ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल होते. पल्लू पोलिस स्टेशनचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, विटांनी भरलेला ट्रक पल्लूहून सरदार शहराच्या दिशेने जात होता, ज्याच्या कारला धडक बसली (Rajasthan Accident). टक्कर इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला आणि त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तिघांचा (Pallu Police Station Officer Gopiram) जागीच झाला.

५ जणांचा मृत्यू : पल्लू पोलीस स्टेशनचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, (car truck collided ) तीन जखमींना स्थानिक रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाला बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पल्लू पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, अपघाताचे कारण शोधले जात असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.