ETV Bharat / bharat

Minor Mother Kills Child : 15 वर्षीय अत्याचार पीडित आईने केली चिमुरड्याची हत्या - Rape Victim Kills Child

मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यात एक मन हेलकावणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित महिलेने 40 दिवसाच्या चिमुरड्याचा ( Rape Victim Kills Child ) गळा घोटून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून तिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. ही घटना तेंदूखेडा परिसरात घडली आहे.

Minor Mother Kills Child
आईने केली चिमुरड्याची हत्या
author img

By

Published : Nov 26, 2021, 4:01 PM IST

Updated : Nov 26, 2021, 4:13 PM IST

दमोह - मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यात एक मन हेलकावणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित महिलेने 40 दिवसाच्या चिमुरड्याचा ( Rape Victim Kills Child ) गळा घोटून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून तिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. ही घटना तेंदूखेडा परिसरात घडली आहे.

15 वर्षीय अल्पवयीन (15 years old damoh rape victim) मुलीचे गावातील 17 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यादरम्यान त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध होऊन ती आई बनली होती. तरुणीच्या घरच्यांनी या गोष्टीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर त्याला बाल सुधार गृहात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्या अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला. आणि त्यांची हत्याही तिने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी कळाले की, मुलाचा मृत्यू हा दम घुटल्यामुळे झाला आहे. पोलिसांना शक झाल्यानंतर त्यांनी अल्पवयीन तरुणीशी विचारपूस केली. यावेळी तिने आपला गुन्हा स्विकार केला. तरुणीने पोलिसांनी सांगितले की, तिने मुलाची हत्या ही दोरीच्या साह्याने गळा आवळून केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून त्या अल्पवयीन तरूणीला बाल सुधार गृहात पाठवले आहे.

हेही वाचा - पिंपरी चिंचवडमध्ये लॉजवर आढळले नग्नावस्थेत मृत जोडपे!

Last Updated : Nov 26, 2021, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.