महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"नरेंद्र मोदी है चमकता तारा और चुनाव मे हम राहुल गांधी के..."; रामदास आठवलेंची त्यांच्या शैलीत कविता, उपस्थितांमध्ये 'हास्यकल्लोळ' - Ramdas Athawale Poem - RAMDAS ATHAWALE POEM

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 11:04 AM IST

छत्रपती संभाजीनगर Ramdas Athawale Poem : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या शैलीत कविता सादर केली. "चारसौ पार है नरेंद्र मोदी का नारा, इसलिए मै और हम जगा रहे है भारत सारा, आज देशमे जो सब नेता है उसमे नरेंद्र मोदी है चमकने वाला तारा, और 2024 लोकसभा चुनाव मे हम राहुल गांधी के बजा देंगे बारा." ही शीघ्र कविता त्यांनी राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचारावर केली. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हस्यकल्लोळ पाहायला मिळाला. तसंच सध्या देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवायला सर्व विरोधक एकवटले असले, तरी देशात एनडीए 370 जागा जिंकणार, महाराष्ट्र राज्यात 40 पेक्षा जास्त जागा येतील," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details