महायुतीच्या बाजूनं जनतेनं कौल दिल्याचं चित्र आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मनापासून काम केल्यानं म्हणून विजय मिळाला आहे. जनतेनं महायुतीच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे जनतेचा आभारी आहे. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आभारी आहे. आदित्य ठाकरे यांचे अडीच वर्षे आरोप करण्यात गेली आहेत. आम्ही आरोपांचे उत्तर आरोपांनी दिले नाहीत. कामानं उत्तर दिलं आहे. जनतेला जे पाहिजे ते दिलं आहे. त्यामुळे आम्ही विकास आणि कल्याणासाठी काम केले आहे."
महायुतीच्या बाजूनं कल येताच मुख्यमंत्री म्हणाले, "जनतेनं..."
Published : 6 hours ago
|Updated : 28 minutes ago
मुंबई-संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासातच लागणार आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात कोणते उमेदवार विजयी होणार? महाविकास आघाडी की महायुती सत्तेत येणार हे आज स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या निकालासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (एसपी) आणि महायुतीत भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना अशी लढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सत्ता येईल, अशा विश्वास व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
LIVE FEED
परळीचा निकाल घोषित करू नये म्हणून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. दुपारी बारा वाजता सुनावणी उमेदवार राज साहेब देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे.
कोल्हापूरमध्ये काय आहे स्थिती?
कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर 1100 मतांनी आघाडीवर (अकरावी फेरी)
राधानगरीमधून प्रकाश अबिटकर 17060 मतांनी आघाडीवर (तेरावी फेरी)
कागलमधून हसन मुश्रीफ 6726 मतांनी आघाडीवर (सोळावी फेरी)
इचलकरंजी मधून राहुल आवाडे 25910 मतांनी आघाडीवर (नववी फेरी )
कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 21317 मतांनी आघाडीवर (सतरावी फेरी )
शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 26000 मतांनी आघाडीवर (तेरावी फेरी)
शाहूवाडी सत्यजित पाटील 2008 मतांनी आघाडीवर (तेरावी फेरी)
चंदगडमधून शिवाजी पाटील 2774 मतांनी आघाडीवर (नववी फेरी)
करवीरमधून चंद्रदिप नरके 8781 मतांनी आघाडीवर (आठवी फेरी)
हातकणंगले मधून अशोकराव माने 19993 मतांनी आघाडीवर (नववी फेरी)
राज्याच्या ग्रामीण भागात काय आहे स्थिती?
जळगावमध्ये अमोल जावळे २८ हजाराने पुढे
*रावेर विधानसभा
*#अठरावी फेरी#*
*अमोल जावळे (भाजपा)* ८५२७८
*धनंजय चौधरी (काँग्रेस)* ५६८२३
*अनिल चौधरी (प्रहार)* १६८२१
*दारा मोहोम्मद (अपक्ष)* ८८५२
अहमदनगरमध्ये अकरावी फेरी
महायुती शिंदे शिवसेना , अमोल खताळ- 2 हजार 684
काँग्रेस , बाळासाहेब थोरात- 7 हजार 443
*अकरावी फेरी*
*अमोल खताळ 5 हजार 395 मतांनी आघाडीवर*
---------------------------------
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
*सहावी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी*
*उमेदवार मतांनी 97 मताने आघाडीवर*
एकूण झालेल मतदान - 2,28,871
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- 8688
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - 18316
डॉ हिना गावित ( अपक्ष) - 18219
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - 4028
वाशिम जिल्ह्यात महायुतीची तीनही जागांवर आगेकूच
वाशिम :विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जिल्ह्यात आता निर्णायक टप्प्याच्या दिशेने सरकली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यातील ३ जागांवर महायुतीच्या उमेदवारांची आगेकूच सुरू असून रिसोडमध्ये शिंदेसेनेच्या भावना गवळी, वाशिममध्ये भाजपचे शाम खोडे तर कारंजात भाजपच्या सई डहाके यांनी आघाडी घेतली आहे.
कारंजा मतदार संघात आठव्या फेरीअंती भाजपच्या सई डहाके यांना २६ हजार ७०२, शरद पवार गटाचे ज्ञायक पाटणी यांना १४ हजार १२८ आणि वंचितचे सुनिल धाबेकर यांना १३ हजार ५५६ मते आहेत. रिसोड मतदार संघात सातव्याा फेरीअंती कॉग्रेसचे अमित झनक यांना १७ हजार ३८१, शिंदे गटाच्या भावना गवळी यांना १८ हजार २३२ आणि अपक्ष अनंतराव देशमुख यांना १५ हजार ८५६ मते मिळाले आहेत. वाशिम मतदारसंघात आठव्या फेरीनंतर भाजपे शाम खोडे यांना ३४ हजार ९८८ तर ठाकरे गटाचे २९ हजार ५८६ मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एकंदरीत जिल्ह्याचे चित्र पहाता महायुतीतीनपैकी तीनही जागांवर आघाडीचा डंका दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सर्वच उमेदवार आघाडीवर
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सर्वच उमेदवार आघाडीवर
2019 निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसकडे असलेल्या रावेर विधानसभा मतदारसंघातही भाजपचे उमेदवार अमोल जावळे आघाडीवर
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील पक्षनिहाय उमेदवार
जिल्ह्यातील महायुतीतील उमेदवार
जामनेर- गिरीश महाजन भाजपा
भुसावळ - संजय सावकारे भाजपा
जळगाव शहर - सुरेश भोळे भाजपा
रावेर - अमोल जावळे भाजपा
चाळीसगाव - मंगेश चव्हाण भाजपा
जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील, शिवसेना
पाचोरा - किशोर पाटील, शिवसेना
मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील, शिवसेना
चोपडा - चंद्रकांत सोनवणे, शिवसेना
एरंडोल - अमोल पाटील, शिवसेना
अमळनेर - अनिल पाटील, शिवसेना
औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर
औरंगाबाद पूर्व 9 वी फेरी
इम्तियाज जलील 64591
गफ्फार कादरी 4155
अतुल सावे 11326
जलील 53 हजार 265 मतांची आघाडी
चाळीसगाव मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार उन्मेश पाटील पिछाडीवर
- चाळीसगाव मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना सहाव्या फेरीत 22 हजार 233 मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
- सहाव्या फेरीतच मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळवले आहे.अजूनही 19 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे
- शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार उन्मेश पाटील हे पहिल्या फेरीपासून चाळीसगाव मतदार संघातून मोठ्या पिछाडीवर पाहायला मिळत आहे....*
दादा भुसे यांची निर्णायक आघाडी
मालेगाव बाह्य मतदार संघातून मंत्री दादा भुसे यांची निर्णायक आघाडी
30190 मतांची आघाडी मोठी आघाडी ....
नांदगावमध्ये सुहास कांदे आघाडीवर
*नांदगाव मतदार संघात ५ व्या फेरी अखेर शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे २३,२०० मतांनी आघाडीवर
- *अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मोठा धक्का
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे पाडवी आघाडीवर
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)*
*तिसरी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी*
*उमेदवार मतांनी 700 मताने आघाडीवर*
एकूण झालेलं मतदान - 2,28,871
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- 3989
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - 9133
डॉ हिना गावित ( अपक्ष) - 8334
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - 1405
औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाठ आघाडीवर
औरंगाबाद पश्चिम राऊंड 3
संजय शिरसाठ 25708
राजू शिंदे ubt 16272
शिरसाठ 9436 मतांनी पूढे
प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर
राहुरी पाचव्या फेरी अखेर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर
शिवाजी कर्डिले (भाजप) ... २७६६०
प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष... २८०४९
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर.
कोल्हापूरमध्ये कोण आघाडीवर, जाणून घ्या स्थिती
- कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 3246 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
- राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 8000 आघाडीवर (सहावी फेरी)
- कागलमधून हसन मुश्रीफ 4095 मतांनी आघाडीवर (आठवी फेरी)
- इचलकरंजी मधून राहुल आवाडे 15776 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी )
- कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 8260 मतांनी आघाडीवर (सातवी फेरी )
- शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 मतांनी (पाचवी फेरी)
- शाहूवाडी सत्यजित पाटील 926 आघाडीवर (पाचवी फेरी)
- चंदगडमधून शिवाजी पाटील 5700 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
- करवीरमधून चंद्रदिप नरके 8374 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
- हातकणंगलेमधून अशोकराव माने 9500 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
बारामतीत अजित पवार आघाडीवर
तिसऱ्या फेरीनंतर खडकवासलामधून भीमराव तापकीर आघाडीवर
- भीमराव तापकीर यांना 16959 तर सचिन दोडके यांना 15776
- भीमराव तापकीर यांना 1200 मतांची आघाडी
--------------------------------
*बारामती अपडेट*
अजित पवार : 8287
युगेंद्र पवार : 4213
तिसरी फेरी आघाडी : 4047*
चौथ्या फेरी अखेर अजित पवार 15248 मतांनी आघाडीवर*
महायुतीची 99 जागांवर आघाडी, महाविकास आघाडी किती जागांवर पुढे?
महायुती 99 जागांवर आघाडीवर आहे. (भाजपा 50, शिवसेना 27, राष्ट्रवादी 22)
महाविकास आघाडी 39 जागांवर आघाडीवर आहे. (राष्ट्रवादी-एसपी 14, काँग्रेस 13, शिवसेना (UBT) 12)
इतर आणि अपक्ष 13 वर आघाडीवर आहेत.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात रोहित पाटील आघाडीवर
तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात राष्ट्रवादीचे (एसपी) रोहित पाटील तिसऱ्या फेरी अखेरी 3,338 मतांनी आघाडीवर आहेत.
कागलमधून हसन मुश्रीफ आघाडीवर
कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाची तिसरी फेरी
- कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 3834 मतांनी आघाडीवर
- राधानगरीमधून प्रकाश अबिटकर 4389 आघाडीवर
- कागलमधून हसन मुश्रीफ 1777 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी)
- इचलकरंजीमधून राहुल आवाडे 9425 मतांनी आघाडीवर
- कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 3209 मतांनी आघाडीवर
- शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 11000 मतांनी (चार फेरी)
- शाहूवाडी सत्यजित पाटील 492 आघाडीवर (दुसरी फेरी)
- चंदगडमधून शिवाजी पाटील 2097 मतांनी आघाडीवर
- करवीरमधून चंद्रदिप नरके 4500 मतांनी आघाडीवर (दुसरी फेरी)
- हातकणंगलेमधून अशोकराव माने 8200 मतांनी आघाडीवर
चर्चेत ठरलेल्या काटोल मतदारसंघात सलिल देशमुख पिछाडीवर
काटोल विधानसभा दूसरा राऊंड
भाजप चरणसिंग ठाकूर 7793
सलिल देशमुख तुतारी 3539
चरणसिंग ठाकूर 4254 मतांनी आघाडीवर
एकूण लीड भाजप चरणसिंग ठाकूर 7662 आघाडीवर
मध्य नागपूर मध्ये काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर
मध्य नागपूर मध्ये काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर…
बंटी शेळके ६१४९ मते तर
प्रवीण दटके यांना २२४९ मते..
आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही- बच्चूकडू
मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "या निवडणुकीत जाती-धर्माचे राजकारण झाल्याचे मला वाटते. मुद्द्यावर आधारित चर्चा झाली नाही, हे दुर्दैव आहे. आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही."
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह पाचपुते आघाडीवर
श्रीगोंदा /नगर विधानसभा निवडणूक निकाल
*फेरी क्रमांक=1*
1)अनुराधाताई नागवडे =1732
2)विक्रमसिंह पाचपुते =5236
4)अण्णासाहेब शेलार =466
10) राहुल जगताप =1342
सई विधानसभा (प्रथम फेरी)
१. हितेंद्र ठाकूर (बविआ) - 3722
२. स्नेहा दुबे-पंडीत (भाजपा) -2711
३. विजय पाटील (कॅांग्रेस) -
जितेंद्र ठाकूर 800 मतांनी आघाडीवर
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे आघाडीवर
- नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे ईव्हीएम मतमोजणी आघाडीवर
- टपाल मतमोजणीत एकूण 1590 मते
- टपाल मतमोजणीतदेखील देवयानी फरांदे यांची आघाडी
बारामती मतदारसंघामध्ये पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर
पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर आहेत. तर युगेंद्र पवार आघाडीवर आहेत. खडकवासला विधानसभा मतदार संघातील शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांनी VVPAT SLIP ची मतमोजणी करण्यात यावी, अशी अशी मागणी निवडणुक अधिकार्यांकडे केली आहे.
बारामतीत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्रिस्तरीय तपासणी
बारामती मतदारसंघाच्या मतमोजणी पूर्वी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस उप पोलीस अधीक्षक सुदर्शन राठोड म्हणाले"निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली आहे. आम्ही प्रत्येकाची तपासणी करत आहोत. येथे सुमारे 250 जवान आणि 20 अधिकारी उपस्थित आहेत."
बारामतीत युगेंद्र पवार काका अजित पवारांना देणार टक्कर?
उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात त्यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात रिंगणात आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात मतमोजणीपूर्वी तयारी करण्यात आली आहे. या विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.
कलिना येथील मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त, सकाळी 8 वाजता सुरू होणार मतमोजणी
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी 288 मतदारसंघासाठी मतदान झाले. या जागांकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. कलिना येथील मतमोजणी केंद्राबाहेर निवडणूक आयोगाकडून माहितीफलक लावण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.