गडचिरोली Gadchiroli Naxal Attack News : धोडराज इथून अभियानावरुन परत येत असलेल्या सी-60 जवानांवर नक्षलवाद्यांनी IED स्फोटाचा अयशस्वी प्रयत्न केल्याची माहिती समोर आलीय. सी-60 चे जवान रस्त्यावर शोध मोहीम करत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ नक्षलवाद्यांनी लोखंडी क्लेमोरनं स्फोट केला. या घटनेत दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. दरम्यान, जवानांच्या सतर्कतेमुळं नक्षलवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून सदरील परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे.
मोठी बातमी! गडचिरोलीत सी 60 जवानांवर नक्षलवाद्यांचा हल्ला, दोन जवान जखमी - Gadchiroli Naxal Attack - GADCHIROLI NAXAL ATTACK
Gadchiroli Naxal Attack News : गडचिरोलीत सी 60 जवानांवर नक्षलवाद्यांकडून हल्ला करण्यात आलाय. दरम्यान, यामध्ये दोन जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.
गडचिरोलीत सी 60 जवानांवर नक्षलवाद्यांचा हल्ला (Source ETV Bharat)
Published : Jul 6, 2024, 10:43 AM IST
|Updated : Jul 6, 2024, 11:05 AM IST
बातमी अपडेट होत आहे...
हेही वाचा -
- गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश - Naxalite Encounter Gadchiroli
- महाराष्ट्राच्या सीमेवर 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांमध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश - Naxal encounter in Abujhmad
- अबुझमदमध्ये 8 नक्षलवादी ठार, 161 दिवसांत 141 माओवाद्यांचा खात्मा - Chhattisgarh Naxal Encounter Update
Last Updated : Jul 6, 2024, 11:05 AM IST