नवी दिल्ली Pak vs Ban 2nd Test live streaming in India : पाकिस्तान क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 साठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशनं जिंकत इतिहास रचला होता. आता या मालिकेतील शेवटचा आणि दुसरा सामना आजपासून सुरु होत आहे. यात आम्ही तुम्हाला हा सामना कुठे पाहता येईल हे सांगणार आहोत. (pakistan vs bangladesh live streaming in india)
- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल? (shakib al hasan)
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 30 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठे खेळवला जाईल? (pakistan national cricket team vs bangladesh national cricket team players)
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर दरम्यान रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे.
- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता? (pak vs ban live)