बिर्याणी अनेकांना आवडते. ही डिश खव्वयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. व्हेज बिर्याणी, अंडी बिर्याणी, फिश बिर्याणी अशा अनेक अनोख्या पाककृती या प्रचलित आहे. हैदराबाद आणि लखनौमधील बिर्याणी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आज 7 जुलै रोजी जागतिक बिर्याणी दिवस आहे. यानिमित्यानं आम्ही तुम्हाला आज बिर्याणीविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत. (Source- ETV Bharat)