टरबूज खाल्यानं हायड्रेटेड राहण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रित राहते.. टरबूजमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे पुरेशी उर्जा मिळते.. तुम्ही टरबूज हे वेगळ्या पद्धतीनं खाऊ शकता. टरबूजचे तुकडे करून तुम्ही याला कुल्फी बनवू शकता. त्यातून वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.. टरबूजचं फ्रुट सलाड बनवून तुम्ही लहान मुलांना दिलं तर ते आवडीनं खाऊ शकतात. त्यामुळे मुलांना आईस्क्रीमला चांगला पर्याय देता येतो.. टरबूजचं तुम्ही ज्यूस बनवून पिऊ शकता. यामुळे तुमचं शरीर थंड राहण्यास मदत होते.