महाराष्ट्र

maharashtra

सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या शर्लिन चोप्राचा आज वाढदिवस, पाहा हॉट फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 3:05 PM IST

शर्लिन चोप्राचा जन्म 11 फेब्रुवारी 1984 रोजी हैदराबादमध्ये झाला. ती आज 40वा वाढदिवस साजरा करत आहे. इंडस्ट्रीत एक बोल्ड अभिनेत्री म्हणून शर्लिनला ओळख मिळाली आहे. शर्लिन ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा सोशल मीडियात फोटो पोस्ट करत असते.
अभिनेत्री शर्लिन चोप्रा या नावाने इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे पण तिचे खरे नाव मोना चोप्रा आहे.
आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांना खिळवून ठेवणाऱ्या शर्लिननं २००५मध्ये 'टाईमपास' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
शर्लिननं 'कामसूत्र 3D' सारख्या चित्रपटात काम करून आपल्या बोल्डनेसनं खळबळ माजवली.
शर्लिननं यशराज बॅनरखाली बनलेल्या 'दिल बोले हडिप्पा' चित्रपटातही काम केलं आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत राणी मुखर्जी आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते.
शर्लिननं 'प्लेबॉय' मासिकासाठी न्यूड फोटोशूटही केले आहे. यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली.
'दिल बोले हडिप्पा' चित्रपटात शर्लिननं तिच्या बोल्ड अंदाजात दिसली होती.
शर्लिन आता राखी सावंतच्या एक्स पती आदिल खानमुळे चर्चेत असते.
शर्लिन अनेकदा राखी सावंतसोबतच्या वादावर मीडियासोबत बोलताना दिसते.
शर्लिन आणि आदिल बऱ्यांचदा एकत्र दिसतात.
शर्लिनला इंडस्ट्रीत एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे.
शर्लिनचा आता देखील चित्रपटसृष्टीत संघर्ष सुरूच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details