बटाटे आणि मटार समोसा : बटाटे आणि मटारनं भरलेले समोसा पाऊस सुरू असताना बनवा. तुम्हाला हा नक्की आवडेल.. चिकन टिक्का समोसा: वितळलेल्या चीज आणि स्वीट कॉर्नने भरलेला हा समोसा क्लासिकला क्रीमी आणि आनंददायक ट्विस्ट देतो. त्यामुळे हा समोसा बनवून नक्की पाहा.. चिकन टिक्का समोसा : मॅरीनेट केलेले चिकन शिजवा आणि ते समोसाच्या कोणमध्ये फिल करून फ्राय करा.. पनीर आणि पालक समोसा : पनीर आणि पालक स्टफिंग बनवा आणि नंतर याला कोणमध्ये भरा. हा समोसा चवदार लागेल.. मशरूम आणि चीज समोसा: हा शाकाहारी पर्याय आहे. तळलेले मशरूम आणि चीजनं भरलेला हा समोसा सुंदर आणि चवदार चव देतो.. चॉकलेट समोसा: मिष्टान्न प्रेमींसाठी योग्य पर्याय आहे. हा गोड समोसा चॉकलेटनं भरलेला असतो जेवणानंतर तुम्ही हा समोसा खाऊ शकता.