अभिनेत्री प्रिया बापट तिच्या पतीसोबतच्या ऑन-स्क्रीन रोमान्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 'टाइम प्लीज' हा चित्रपट तिचा अनेकांना आवडला होता. यानंतर तिला अनेक चित्रपटांच्याऑफर्स येऊ लागल्या होत्या. पती उमेश आणि प्रियाच्या रोमान्सची बरीच चर्चा 2014 साली रंगली होती.