महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

अभियांत्रिकीचा चमत्कार 'सुदर्शन सेतू'! भारतातील सर्वात लांब केबल पूल; पाहा फोटो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Sudarshan Setu Inaugurate : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सुदर्शन सेतूचं उद्घाटन केलं. अभियांत्रिकीचा चमत्कार असणारा 'सुदर्शन सेतू' आहे. भारतातील सर्वात लांब केबल पूल म्हणून तो ओळखला जातोय.

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 12:34 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी केलं सुदर्शन सेतू’चं उद्घाटन.
2.5 किमी केबल-स्टेड लांबीचा पूल आहे.
‘सुदर्शन सेतू’ हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल
सुदर्शन सेतू मार्गावरून भाविकांना सहज प्रवास करता येणार आहे.
सुदर्शन सेतू आपल्या विविध वैशिष्ट्यांसाठी जगभरात ओळखला जाणार
हा पूल प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूसाठी महत्त्वाचा आहे.
पुलाच्या आधी वाहनं उभी करण्यासाठी ओखाच्या दिशेनं वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
गुजरातमधील ओखा आणि बेट द्वारका यांना जोडणारा हा देशातील सर्वात लांबीचा पूल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details