महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

कंगना राणौत ते अनुपम खेर सेलिब्रिटी राममंदिर उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत दाखल - राम मंदिर

आज 22 जानेवारी रोजी अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मुंबईहून रवाना झाले आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत. सुमारे 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील ऐतिहासिक श्री राम मंदिरात श्रीरामच्या मूर्तीची स्थापना होईल.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 10:46 AM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कंगना रणौत शनिवारी अयोध्येत दाखल झाली.
महानायक अमिताभ बच्चन अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित आहे.
अनुपम खेर राममंदिर उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात सामील होण्यासाठी सचिन तेंडुलकर रवाना झाला आहे.
अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात विराट कोहली सामील होणार आहेत.
साउथ अभिनेता चिरंजीवी, राम चरण हे हैदराबाद विमानतळावरुन अयोध्येत जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनासाठी धनुष उपस्थित आहे.
अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी जैकी श्रॉफ पोहोचला आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात रणदीप हुड्डा आणि लीन लैशराम होणार सामील.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंकर महादेवन लावणार हजेरी.
श्रीरामचे दर्शन घेण्यासाठी हरभजन सिंग अयोध्येत पोहचणार आहे.
दिग्दर्शक मधुर भांडाकर अयोध्येला पोहचले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details