महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

सुफीची नव्यानं व्याख्या करणाऱ्या गायकाची 5 गाणी - kailash khers songs

आज 7 जुलै रोजी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा वाढदिवस आहे. आपल्या अनोख्या सुफी शैलीनं प्रभाव पाडणार कैलास खेर यांनी बॉलिवूडमधील अनेक गाणी गायली आहेत. आजचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी, त्यांच्या पाच सर्वात सुंदर गाण्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (ANI - photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 5:55 PM IST

‘तेरी दीवानी’ हे कैलाश खेर यांच्या सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं 2006 रोजी रिलीज झालं होतं. (ANI - photo)
‘सैयां’ हे गाणं खूप हिट झालं होत. या गाण्यामुळे कैलाश खेरला एक नवीन ओळख बॉलिवूडमध्ये मिळाली होती. (ANI - photo)
'अल्लाह के बंदे' हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. या गाण्यात त्याच्याबरोबर अर्शद वारसी दिसला होता. (ANI - photo)
'दिल्ली-6'मधील 'अर्ज़ियाँ ' हे गाणं अनेकांच्या मनाला आजही भावणार आहे. या गाण्यात अभिषेक बच्चन दिसला आहे. (ANI - photo)
'सलाम-ए-इश्क' या चित्रपटात 'या रब्बा' हे गाणं २००७मधील हिट आहे. यानंतर कैलास खेर यांना अनेक गाण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. (ANI - photo)

ABOUT THE AUTHOR

...view details