आल्याचा चहा : आल्याचा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही हा चहा नियमितपणे घेत असाल तर. तुमचा घसा मोकळा राहील.. हळदीचे दूध : "गोल्डन मिल्क" म्हणूनही ओळखले जाणारे. दूधात हळद आणि आलं घालून बनवा. हे दूध शरीराला गरम ठेवण्याचे काम करते.. मसाला चहा : पारंपारिक भारतीय मसालेदार चहा वेलची. लवंग. दालचिनी. आले आणि काळी मिरी घालून करतात. हा चहा शरीरासाठी उपयुक्त आहे.. गरम पाणी. लिंबू आणि मध यांना एकत्र करून तुम्ही या पेयाचा आस्वाद घेऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.. दालचिनी सफरचंद सायडर एक चवदार आणि सुगंधित पेय आहे. हे पेय पिल्यानं तुमचं लक्ष काम करण्यात लागेल.