भिजवलेल्या बदामांमुळे पचनक्षमता सुधारते. पोषक तत्वांची उपलब्धता वाढते.. बदामांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर हे बळकट बनते.. बदाम रोज सेवन केल्यानं चेहरा हा चमदार होतो आणि केसांची देखील लवकर वाढ होते.. बदाममध्ये प्रथिने. फायबर. व्हिटॅमिन ई. कॅल्शियम. तांबे. मॅग्नेशियम आणि रिबोफ्लेविन भरपूर प्रमाणात असतात.. लोह. पोटॅशियम. जस्त नियासिन. थायामिन. बी जीवनसत्त्वे. आणि फोलेटचे स्त्रोत असल्यानं बदामाचे सेवन रोज करायला पाहिजे.