ब्रेकफास्टमध्ये तुम्ही सकाळी डोसा खाऊ शकता. हा चवीला खूप चांगला असतो. मूळचा साऊथचा असलेला हा पदार्थ देशभर लोकप्रिय आहे.. ब्रेकफास्टमध्ये डोशाच्या पीठापासून बनवलेला जाडसर उत्तप्पा हाही एक उत्तम पर्याय आहे. यासाठीचे रेसिपी आणि व्हिडिओज मुबलक उपलब्ध आहेत.. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आलूचा पराठा हा उत्तम पर्याय ठरु शकतो. आप्पे हा अबाल वृद्धांना आवडणारा पदार्थ जरुर शिकून घ्या आणि जमत असेल तर इतरांनाही शिकवा.. वडापावची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. थोड्याशा तयारीनं खुसखुशीत वडे तुम्ही बनवू शकता.