जामनगरमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रम. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीला स्टार्सची हजेरी.. मार्क झुकरबर्ग यांनी दिली सोहळ्यात पोझ.. क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली यांची वेडिंगच्या कार्यक्रमात हजेरी.. प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये शाहरुख खान. सलमान खान. आमिर खान यांनी केला परफॉर्म. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी. उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत बांधणार लग्नगाठ. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी डान्स केला.. प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी केला डान्स.