पाहा, अमृता रावचे दिलखेचक फोटो - अमृता राव
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-02-2024/1200-675-20737160-thumbnail-16x9-amrita-rao.jpg)
'इश्क-विश्क', 'मैं हूं ना', 'विवाह' आणि 'जॉली एलएलबी' यांसारख्या चित्रपटांतील अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता राव आज जरी चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही, तरी तिचं नाव खूप प्रसिद्ध आहे. अमृता राव तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. सुरुवातीपासूनच अमृतानं चित्रपटांमध्ये बोल्ड सीन, किसिंग सीन, इंटिमेट सीन, बिकिनी आणि शॉर्ट कपड्यांचे सीन केलेलं नाहीत.
Published : Feb 13, 2024, 11:30 AM IST