नखांचे सौंदर्य फुलवायचं असेल तर तुम्ही पिवळा नेल पेंट लावून शकता. हा रंग नखांसाठी आकर्षक ठरेल.. अनेकांना डार्क पीच कलर खूप आवडतो. हा रंग नखांना खूप आकर्षक दिसतो.. लाल-केशरी रंग नखांवर खूप सुंदर दिसतो. या रंगाचा नेल पेंट लावून तुम्ही तुमच्या लूकमध्ये वेगळेपणा आणू शकता.. नखांवर डार्क ब्लू कलर लावून तुम्ही तुमचे नख आकर्षक बनवा. विविध प्रकारच्या पोशाखांवर हा रंग तुम्ही ट्राय करू शकता.. जर तुम्हाला मऊ. पेस्टल रंग आवडत असेल तर. लेमन कलरचं नेल पेंट मोहक कॅज्युअल आउटफिटवर लावू शकता.