महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

बॉलिवूडमधील सुंदर पाच वधूंचा लूक पाहून व्हाल थक्क... - 5 celebrity brides - 5 CELEBRITY BRIDES

लग्न हे परीकथाप्रमाणे असते. प्रत्येक लग्नामध्ये सर्वांच्या नजरा या वधूकडे असतात. 12 जुलै रोजी राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी लग्न केलं. राधिकानं परिधान केलेला पोशाख हा आश्चर्यकारक होता. आज आम्ही अशा पाच नववधूंचे मोहित करणारे लूक तुम्हाला दाखवणार आहोत. (ANI - Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 3:09 PM IST

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा विवाह सोहळा अतिशय सुंदर होता. या लग्नात आलियानं मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेली क्लासिक ऑफ व्हाईल साडी नेसली होती. (ANI - Photo)
क्रिकेटर विराट कोहलीबरोबरचे अनुष्का शर्माचं लग्न ही एक परीकथेप्रमाणे होतं. तिनं लग्नात फिकट गुलाबी रंगाचा सब्यसाची लेहेंगा निवडला होता. (ANI - Photo)
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं लग्न खूप भव्यदिव्य होतं. पारंपारिक लाल आणि सोनेरी सब्यसाची लेहेंग्यात दीपिकानं सर्वांना मोहित केलं होतं. (ANI - Photo)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न नुकतेच झाले आहे. राधिकानं लग्नात अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला पारंपारिक लाल लेहेंगा परिधान केला होता. (ANI - Photo)
कतरिना कैफ आणि विकी कौशलचं लग्न खूप चर्चेत होतं. या लग्नात कतरिनानं सब्यसाचीचा सुंदर लाल लेहेंगा घातला होता. (ANI - Photo)

ABOUT THE AUTHOR

...view details