ETV Bharat / technology

निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट 4 ऑक्टोबर रोजी होणार लॉन्च - Nissan Magnite facelift - NISSAN MAGNITE FACELIFT

Nissan Magnite facelift : जपानी ऑटोमोबाईल निर्माता निसान ऑक्टोबर महिन्यात नवीन वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. निसान मॅग्नाइट ही भारतातील सर्वात लोकप्रिय सब-4-मीटर SUV कारपैकी एक आहे. आता निसान इंडियानं 4 ऑक्टोबर रोजी नवीन कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. निसान मॅग्नाइट कार कधी लाँच होणार आहे? सध्याच्या मॅग्नाइट एसयूव्हीचा फेसलिफ्ट आणला जाईल, की पूर्णपणं नवीन वाहन लाँच होईल येईल? चला जाणून घेऊया.

Nissan Magnite facelift
निसान मॅग्नाइट (Nissan)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 12, 2024, 4:46 PM IST

Updated : Sep 12, 2024, 4:57 PM IST

हैदराबाद Nissan Magnite facelift : वाहन उत्पादक Nissan भारतीय बाजारपेठेत SUV प्रकारात दोन कारची विक्री करतेय. त्यापैकी एक एंट्री लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणि दुसरी फुल साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये त्यांनी बाजारात आणली आहे. कंपनी ऑक्टोबरमध्ये नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एंट्री लेव्हलमध्ये ऑफर केलेल्या मॅग्नाइटची नवीन आवृत्ती आणली जाईल, किंवा नवीन कार पुढील महिन्यात लॉन्च होईल?, याची उत्सुकता टिकून आहे.

Nissan Magnite facelift
निसान मॅग्नाइट (Nissan)

4 ऑक्टोबरला लॉन्च करणार : Nissan कंपनी ऑक्टोबर महिन्यात नवीन कार लाँच करण्याची शक्यता आहे. निसान कंपनी कार भारतीय बाजारपेठेत 4 ऑक्टोबरला लॉन्च करणार आहे. पण, निसान मॅग्नाइटचे फक्त फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं जाईल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Nissan Magnite facelift
निसान मॅग्नाइट (Nissan)

Nissan Magnite ची फक्त फेसलिफ्ट आवृत्ती : याबात कंपनीनं अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्याची SUV Nissan Magnite ची फक्त फेसलिफ्ट आवृत्ती ऑक्टोबर महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीनं ही SUV भारतात पहिल्यांदा डिसेंबर 2020 मध्ये लॉन्च केली होती. त्यानंतर आता ति अपडेटसह लॉंच केलं जाईल.

Nissan Magnite facelift
निसान मॅग्नाइट (Nissan)

काय असतील बदल : मिळालेल्या माहितीनुसार, कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे, मात्र या एसयूव्हीमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात येणार आहेत. त्याचा पुढचा बंपर, हेडलाइट्स तसंच ग्रिल बदलण्यात येणार आहे. मागील बंपर आणि टेललाइट्स आणि अलॉय व्हील्समध्ये बदल करून त्याला नवा लुक देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आतील भागातही बदल करता येऊ शकतात.

Nissan Magnite facelift
निसान मॅग्नाइट (Nissan)

काय असेल किमत : सध्याची मॅग्नाइट निसान 5.99 लाख ते 11.27 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर केली आहे. पण फेसलिफ्ट व्हर्जनच्या एक्स-शोरूम किमतीत थोडी वाढ होऊ शकते. बाजारात, ती थेट टाटा पंच, रेनॉल्ट किगर, मारुती फ्रॉन्क्स, सिट्रोएन बेसाल्ट, टोयोटा टायसर आणि महिंद्रा XUV 3XO सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.

Nissan Magnite facelift
निसान मॅग्नाइट (Nissan)

'हे' वाचलंत का :

  1. एमजी मोटरची विंडसर ईव्ही लाँच, 331 किमी रेंजसह अनेक फिचर - MG Motor launches Windsor EV
  2. मारुती सुझुकीच्या कारवर मिळतेय बंपर सूट, ग्राहकांचे वाचणार पैसे - discount on Maruti Suzuki cars
  3. Hyundai Alcazar लाँच ; स्मार्टफोन, स्मार्टवॉचच्या माध्यमातून दरवाजे होतील लॉक अनलॉक - Hyundai Alcazar facelift Launched

Last Updated : Sep 12, 2024, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.