ETV Bharat / technology

Realme 14 Pro 5G VS 14 Pro Plus 5G : कोणात फोन आहे तुमच्यासाठी बेस्ट?, स्पेसिफिकेशन्स आणि किमतीची संपूर्ण माहिती - REALME 14 PRO VS REALME 14 PRO PLUS

Realme 14 Pro 5G VS Realme 14 Pro Plus 5G असे दोन स्मार्टफोन काल लॉंच झाले आहेत. मात्र, या फोनमध्ये काय वेगळेपण आहे, जाणून घेऊया....

Realme 14 Pro 5G Series
Realme 14 Pro 5G Series (Realme)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 17, 2025, 1:32 PM IST

Updated : Jan 17, 2025, 2:46 PM IST

हैदराबाद : Realme नं भारतात त्यांची 14 Pro 5G मालिका दोन मॉडेल्ससह काल लॉंच केलीय. या मालिकेत दोन स्मार्टफोन Realme 14 Pro 5G आणि Realme 14 Pro+ 5G लॉंच झाले आहेत. हे स्मार्टफोन तीन रंगांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. यात थंड तापमानात रंग बदलणारा एक अनोखा पर्ल व्हाइट स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर आहेत? त्यांची किंमत किती आहे? चाला जाणून घेऊया या बातमीतून ...

Realme 14 Pro+ ची वैशिष्ट्ये

  • 6.83-इंच AMOLED मायक्रो-क्वाड-कर्व्हड स्क्रीन
  • 1.5K (2800 x 1272p), 120Hz RR, 1500 nits कमाल ब्राइटनेस, 3840Hz PWM डिमिंग, गोरिल्ला ग्लास 7i
  • स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 | LPDDR4x RAM | UFS 3.1 स्टोरेज | 14GB व्हर्च्युअल रॅम
  • 6,000mAh बॅटरी, 80W चार्जिंग
  • फ्रंट कॅमेरा: 32 MP (GalaxyCore GC32E2)
  • रिअर कॅमेरा : 50MP Sony LYT-896 OIS सह + 8MP (Sony IMX355, UW) + 50MP IMX882 OIS सह, 3x ऑप्टिकल झूम
  • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 6000 मिमी² VC कूलिंग सिस्टम, ड्युअल स्पीकर्स, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एक्स-ॲक्सिस लिनियर मोटर
  • अँड्रॉइड 15 | रियलमी UI 6.0
  • 2x अँड्रॉइड ओएस अपग्रेड्स | 3वर्षांचे सुरक्षा अपडेट
  • लांबी रुंदी : 163.51x 77.34x 7.99 मिमी | 194 ~ 196 ग्रॅम | IP68/69 रेटिंग

Realme 14 Pro+ किंमत :

  • 8GB+128GB: रु. 29,999
  • 8GB+256GB: रु. 31,999
  • 12GB+256GB: रु. 34,999
  • रंग : पर्ल व्हाइट | सुएड ग्रे | बिकानेर पर्पल
  • प्री-बुकिंग 16 जानेवारीपासून सुरू
  • 4,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स
  • विक्री : 23 जानेवारी फ्लिपकार्ट, रियलमी, ऑफलाइन वेबसाइटद्वारे विक्री

realme 14 Pro 5G :

  • किंमत : 8GB+128GB: ₹22,999
  • 8GB+256GB: 24,999
  • 6.77" 120Hz AMOLED डिस्प्ले
  • डायमेन्सिटी 7300 एनर्जी SoC
  • 50MP+2MP कॅमेरा
  • 16MP फ्रंट कॅमेरा
  • 6000mAh बॅटरी
  • 45W फास्ट चार्जिंग
  • IP69+IP68+IP66 रेटेड
  • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर

हे वाचलंत का :

  1. सॅमसंग दोन स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, दमदार फीचर्ससह असेल जबरदस्त डिझाईन
  2. महिंद्रा XEV 9e, BE 6 ला BNCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग
  3. Samsung Galaxy S25 series ची भारतात 'इतकी' असेल किंमत, जाणून घ्या डिझाइन, फीचरसह सर्व काही

Last Updated : Jan 17, 2025, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.