ETV Bharat / technology

OnePlus Ace 5 फस्ट लूक आला समोर, OnePlus Ace 5 सीरीज लवकरच लॉंच होणार, - ONEPLUS ACE 5 SERIES

OnePlus Ace 5 सीरीज लवकरच लॉंच होणार आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC सह लॉंच होण्याची शक्यता आहे.

OnePlus Ace 5
OnePlus Ace 5 फस्ट लूक (OnePlus)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 27, 2024, 5:18 PM IST

हैदराबाद : OnePlus लवकरच चीनमध्ये नवीन स्मार्टफोन सीरीज Ace 5 लॉंच करणार आहे. यात OnePlus Ace 5 तसंच OnePlus Ace 5 Pro असे दोन फोन असतील. कंपनी OnePlus Ace 3 नंतर थेट Ace 5 लाँच करत आहे. OnePlus Ace 5 सह, तुम्हाला गेल्या वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक अपग्रेड दिसतील. हा फोन भारतीय बाजारपेठेत OnePlus 13R म्हणून येईल. OnePlus Ace 5 चे स्पेसिफिकेशन्सचे आधीच ऑनलाइन संकेत मिळाले आहेत. OnePlus Ace 5 सीरीज डिसेंबर 2024 मध्ये लॉंच होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात ही सीरीज लॉंच होण्याची शक्यता आहे. चला एक नजर टाकूया अपेक्षित फीचरवर...

OnePlus Ace 5 सीरीज अपेक्षित फीचर : OnePlus Ace 5 Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC सह लॉंच होण्याची शक्यता आहे. तर Ace 5 Pro स्नॅपड्रॅगन 8 एलिट सह लॉंच होऊ शकतो. Ace 5 Pro भारतीय बाजारात येणार नाही, मात्र, Ace 5 चं Rebranded नाव करून तो OnePlus 13R करण्याची शक्यता आहे.

1.5K रिझोल्यूशन फ्लॅट डिस्प्ले : OnePlus Ace 5 मध्ये 1.5K रिझोल्यूशन फ्लॅट डिस्प्ले, ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर, 6000 किंवा 6500mAh बॅटरी आणि 100W जलद चार्जिंगसाठी समर्थन अपेक्षित आहे. Ace 5 किंवा OnePlus 13R मध्ये OnePlus 13 सारखा Hasselblad-ट्यून केलेला कॅमेरा नसेल. याव्यतिरिक्त, OnePlus Ace 5 मध्ये टेलिफोटो सेन्सरची कमी असेल, जो OnePlus 13 वर फीचरसारखा असेल.

अपेक्षित किंमत : हा Qualcomm Snapdragon 8 Gen 3 सह, हा एक पॉवरहाऊस फोन असेल. हा फोन भारतात लॉंच झाल्यास त्याची किंमत 50 हजारांच्या खाली असेल, जी ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट डील आहे. OnePlus Ace 5 Pro अधिक वैशिष्ट्यपूर्ण असेल आणि OnePlus Ace 5 पेक्षा अधिक चांगल्या वैशिष्ट्यांसह येईल. परंतु हा फोन फक्त चीनसाठीच असेल. त्याला जागतिक बाजारपेठेत लॉंच केलं जाणार नाहीय.

हे वाचलंत का :

  1. Realme GT 7 Pro भारतात लॉंच, स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह 5,800mAh बॅटरी, फोनवर तीन हजारांची सवलत
  2. OPPO Pad 3 टॅबलेट लॉंच, स्पेसिफिकेशन्स, किंमत इत्यादींबद्दल तपशीलवार जाणून घेऊया...
  3. Redmi Note 14 Pro+ 50MP टेलिफोटो कॅमेरा, 6200mAh बॅटरीसह भारतात करणार एन्ट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.