ETV Bharat / technology

MOTORGLAZE कार केअर स्टुडिओचं चेंबूरमध्ये भव्य उद्घाटन - MOTORGLAZE CAR CARE STUDIO

Motorglaze Car Care Studio : MOTORGLAZE नं चेंबूरमध्ये अत्याधुनिक कार डिटेलिंग स्टुडिओचं उद्घाटन केलंय. नवीन अत्याधुनिक सुविधामुळं तुमच्या कारची काळजी घेण्यात येणार आहे.

Motorglaze Car Care Studio
मोटारग्लेज कार केअर स्टुडिओ (Motorglaze)
author img

By PTI

Published : Oct 16, 2024, 12:50 PM IST

मुंबई Motorglaze Car Care Studio : MOTORGLAZE कार केअर स्टुडिओचं चेंबूरमध्ये भव्य उद्घाटन झालं. हा नवीन स्टुडिओ कारच्या मालकांना अतुलनीय सेवा देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या भव्य उद्घाटनाला सेलिब्रिटी अभिनेते अरुण बक्षी, संगीतकार दिलीप सेन, कॉमेडियन व्हीआयपी आणि अभिनेत्री महिमा गुप्ता यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

मोटारग्लेजची मुंबईत सेवा : मोटारग्लेज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी समर्पित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रिमियम इको-फ्रेंडली उत्पादनं आणि कुशल तंत्रज्ञांच्या टीमसह, Motorglaze प्रत्येक कारला अगदी नविन बनवतं, असा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीची मेड इन इंडिया उत्पादनं विशेषत: भारतातील वैविध्यपूर्ण हवामान परिस्थितीनुसार तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळं वाहनांची दीर्घकाळ काळजी आणि संरक्षण करता येतं.

ऑफर केलेल्या प्रीमियम सेवा : यात ग्राहकांना सर्वसमावेशक कारची साफसफाई, निर्जंतुकीकरण करून मिळणार आहे.

बाह्य तपशील : चांगल्या दर्जाचा पेंट, पॉलिशिंग, दीर्घकाळ टिकणारे फिनिशिंगसाठी संरक्षण ग्राहकांना मिळतील.

सिरॅमिक कोटिंग : पर्यावरणीय घटकांपासून कारचं संरक्षण करण्यासाठी उच्च-कार्यक्षमता संरक्षण पेंटचा वापर.

प्रोटेक्शन फिल्म : स्क्रॅचपासून संरक्षण, सानुकूल पॅकेजेस, वैयक्तिक डिझाईन करण्यासाठी विविध सजावट करण्यात येईल.

मोटारग्लेज का? :

अतुलनीय गुणवत्ता : मोटारग्लेजमुळं प्रत्येक वाहन परिपूर्ण असल्याची खात्री होते. अत्याधुनिक उपकरणाचा वापर करण्यात येतो. उच्च-स्तरीय सेवा कार्यक्षमतेसाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

पर्यावरण अनुकूल उत्पादनं : वाहने आणि पर्यावरण दोन्हीसाठी सुरक्षित उत्पादनाचा वापर. परवडणाऱ्या दरात प्रीमियम सेवा देण्याची कंपनीची गॅरंटी.

मेड इन इंडिया : सर्व उत्पादनं स्थानिक पातळीवर उत्पादित केली जातात, जी भारतीय हवामान परिस्थितीसाठी अनुकूल आहेत. ग्राहकांनी विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी MOTORGLAZE च्या चेंबूर येथील शॉपला भेट देण्यासाठी देणं गरजेचं आहे.

हे वाचलंत का :

  1. मारुती सुझुकी बलेनो रीगल एडिशन फेस्टिव्ह सीझनमध्ये लॉन्च, काय आहे खास?
  2. अबब! दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना मर्सिडिज भेट, 28 कारसह 29 दुचाकीचं कंपनीचं कर्मचाऱ्यांना गिफ्ट
  3. Ola ला रिफंडबाबत ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.