ETV Bharat / technology

Black Friday Sale 2024 : ब्लॅक फ्रायडे सेलचा धमका, 'कुठं' मिळतेय चांगली सूट? जाणून घ्या.. - BLACK FRIDAY SALE 2024

भारतात 2024 चा ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झालाय. या सेलमध्ये तुम्ही मोबाईल, कपडे, बुट, लॅपटॉप इत्यादीवर चांगली सुट मिळवू शकता.

Black Friday Sale 2024
ब्लॅक फ्रायडे सेल (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 29, 2024, 12:18 PM IST

हैदराबाद : ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झालाय. हा सेल दरवर्षी ख्रिसमसच्या आगोदर सुरू होतो. त्यामुळं सर्व कंपन्यांनी आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ब्लॅक फ्रायडे सेल लाइव्ह सेरू केला आहे. हा सेल Flipkart, Amazon आणि Myntra वरील सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर भारतात सुरू झालाय. या सेलद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे, गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते सर्व उत्पादनांपर्यंत सर्व वस्तू चांगल्या सवलतीत खरेदी करू शकता. भारतातील कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ब्लॅक फ्रायडे सेलचा लाभ घेऊ शकता? या बातमीतून जाणून घेऊया...

Amazon ब्लॅक फ्रायडे सेल : ब्लॅक फ्रायडे सेल आज Amazon वर सुरु झाला आहे. हा सेल 2 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. Amazon वर, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून कपड्यांपर्यंत सर्व उत्पादनांवर खूप चांगली सूट दिली जात आहे. Amazon ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान प्राइम सदस्यांना विशेष ऑफर देण्यात येत आहे.

Flipkart ब्लॅक फ्रायडे सेल : जर तुम्हाला फ्लिपकार्टवर या सेलचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडं फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. फ्लिपकार्टवरील ब्लॅक फ्रायडे सेलचा आज शेवटचा दिवस आहे. इथं तुम्हाला आजच्याच दिवस उत्तम सूट मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही घरगुती वस्तूंपासून ते गॅजेट्सपर्यंत सर्व गोष्टी खरेदी करू शकता.

Myntra ब्लॅक फ्रायडे सेल : Myntra वर ब्लॅक फ्रायडे सेल 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सेलचाल लाभ तुम्ही 1 डिसेंबरपर्यंत घेऊ शकता. Myntra सर्व प्रीमियम ब्रँड्सवर 50-80% सूट देत आहे. या सेलमध्ये तुम्ही कपडे सौंदर्य प्रसाधनं, मोबाईल, कपडे अशा उत्पादनांवर चांगल्या ऑफर मिळवू शकता.

Tata Cliq चा ब्लॅक फ्रायडे सेल : Tata Cliq चा ब्लॅक फ्रायडे सेल देखील 2 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ज्यांना गॅझेट्स, ब्रँडेड कपडे, शूज आणि इतर वस्तूंवर स्वस्त डील हवी आहे, त्यांनी Tata Cliq च्या ब्लॅक फ्रायडे सेलचा फायदा घ्यावा.

रिलायन्स ब्लॅक फ्रायडे सेल : तुम्ही रिलायन्स डिजिटलवर 2 डिसेंबरपर्यंत ब्लॅक फ्रायडे सेलचा लाभ देखील घेऊ शकता. येथे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि गृहोपयोगी वस्तूंपासून सर्व उत्पादनांवर चांगल्या डीलचा लाभ घेऊ शकता.

Croma ब्लॅक फ्रायडे सेल : तुम्ही Croma वर ब्लॅक फ्रायडे सेलचा लाभ देखील घेऊ शकता. क्रोमावरील हा सेल 1 डिसेंबरपर्यंत चालेल. येथेही तुम्ही मोबाईल, हेडफोन, टॅब्लेट, ॲक्सेसरीज, स्वयंपाकघरातील उपकरणे इत्यादींवर चांगल्या सवलतींचा लाभ घेऊ शकता.

हे वाचलंत का :

  1. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, सरकारच्या निर्णयाला 'मेटा'चा विरोध
  2. Realme Neo 7 11 डिसेंबर करणार धमाका, 7000mAh ची मोठी बॅटरीसह दमदार कॅमेरा
  3. Huawei चा स्वयं-विकसित ऑपरेटिंग सिस्टमसह पहिला Mate 70 Pro स्मार्टफोन लॉंच
  4. Redmi चा दमदार स्मार्टफोन Redmi K80 ची एंन्ट्री, अप्रतिम कॅमेऱ्यासह शक्तिशाली प्रोसेसर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.