ETV Bharat / state

मनसेची पाचवी यादी जाहीर; 15 उमेदवारांची घोषणा, वाचा लिस्ट - MNS RELEASES LIST

मनसेनं उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यात 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

raj thackeray
राज ठाकरे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2024, 9:19 PM IST

Updated : Oct 26, 2024, 9:27 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं 15 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर (MNS Candidate List) केली. याआधी मनसेनं चार याद्या जाहीर केल्या होत्या. त्यानंतर शनिवारी 15 उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. याआधी जाहीर (MNS Releases 15 Candidates List) केलेल्या अनेक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले आहेत.

आतापर्यंत ७८ जणांना उमेदवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या पाचव्या यादीत १५ जणांची नावं जाहीर करण्यात आली असून, आतापर्यंत ७८ जणांना उमेदवारी देण्यात आली.

raj thackeray mns candidate
मनसेची पाचवी उमेदवार यादी (Source : MNS X Handle)

निवडणुकीची मनसेकडून जोरदार तयारी : मनसेनं यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. या वेळी २०० ते २२५ जागा लढणार आहोत, असं त्यांनी जाहीर केलं होतं.

मनसेच्या 15 उमेदवारांची यादी जाहीर

पनवेल - योगश जनार्दन चिले

खामगांव - शिवशंकर लगर

अक्कलकोट - मल्लिनाथ पाटील

सोलापूर शहर मध्य - नागेश पासकंटी

जळगाव जमोद - अमित देशमुख

मेहकर - भय्यासाहेब पाटील

गंगाखेड - रुपेश देशमुख

उमरेड - शेखर दंडे

फुलंब्री - बाळासाहेब पार्थीकर

परांडा - राजेंद्र गपाट

उस्मानाबाद (धाराशिव) - देवदत्त मोरे

काटोल - सागर दुधाने

बीड - सोमेश्वर कदम

श्रीवर्धन - फैझल पोपेरे

राधानगरी - युवराज येडुरे

हेही वाचा -

  1. भाजपाच्या लोकसभेला पडलेल्या महिला उमेदवार करणार विधानसभेचा प्रचार, तर रामदास आठवलेंना डच्चू
  2. भाजपाची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कसबातून हेमंत रासने रिंगणात, वाचा संपू्ण यादी
  3. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर, ठाकरेंनीही तीन उमेदवार केले जाहीर

Last Updated : Oct 26, 2024, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.